राजसाहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आम्ही महाराष्ट्र सैनिक एक प्रण करत आहोत... जनभावनेची अवहेलना करणाऱ्या उन्मत्त नेत्यांना, सत्तेला वेढा घातलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना बाजूला सारून रयतेच्या कल्याणचं, नवनिर्माणाचं 'राज'कारण आम्ही प्रस्थापित करणार !
#visionaryrajthackeray
प्रिय राजसाहेब
हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.
इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !
साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही ,
किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे.
तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा !
आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼
मनासारखा राजा आणि राजासारखं मन !
हसत रहा साहेब 🩷
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिंतन
लोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार, हिंदूजननायक श्री. राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🚩
@RajThackeray#RajThackeray