@Kunal_R_Patil इकडे भामरे दादा आणि तिकडे गावित..यांच्यासमोर विजय मिळवण्यासाठी जी काँग्रेस ने जी काही मेहनत घेतली आहे त्याला खरच सलाम..अशीच ताकद विधानसभेला दाखवून देवूया.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार - डॉ हिना गावित -74702
कॉग्रेस उमेदवार - अँड गोवाल पाडवी -143916
काँग्रेस चे गोवाल पाडवी चौथ्या फेरी अंती 69214आघाडी
#Maharashtra#ElectionsResults
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार - डॉ हिना गावित -74702
कॉग्रेस उमेदवार - अँड गोवाल पाडवी -143916
काँग्रेस चे गोवाल पाडवी चौथ्या फेरी अंती 69214आघाडी
#Maharashtra#ElectionsResults
मा. मुख्यमंत्री महोदय,आपणास विनंती आहे की सध्याचे वाढते तापमान पाहता अजूनही पुणे शहरातील शाळा(CBSE) ह्या सुरू आहेत. उन्हाचा पारा ४०° वर जातोय,लहान मुलांची लाही लाही होत आहे. GR काढून आदेश द्या की शाळेची वेळ बदला अथवा उन्हाळा असे पर्यंत बंद ठेवा.
@CMOMaharashtra@mieknathshinde
फडणीस वॉरियर
माय टीम 11 .
एकनाथ शिंदे- C
अजित पवार
अशोक चव्हाण
विखे पाटील
छगन भुजबळ - विकेट किपर
नारायण राणे
मिलिंद देवरा
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
शभूराज देसाई .
इंपेक्ट खेळाडू
ओवेसी
प्रकाश आंबेडकर
राज ठाकरे .