रोहितजी,
भिडणाऱ्या मॅक्सवेलची आणि छत्री असूनही पावसात भिजणाऱ्या तुमच्या नेत्याची तुलना होऊ शकते?
खेळताना पायात क्रॅम्प आल्यावर परिस्थितीचं मॅक्सवेलने अजिबात भांडवल केलं नाही, तो थेट समोरून भिडला. मात्र तुमच्या नेत्याला तसं जमतं?
मॅक्सवेलचं मुख्य शस्त्र बॅट होतं. पण ‘काड्या’ हे शस्त्र कोणाचं, हे महाराष्ट्र जाणतो ! याची तुलना कशी करायची?
मॅक्सवेलने एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं. तुमच्या नेत्याला स्वतःच्या जीवावर स्वबळावर सत्ता कधी आणता आली?
@RRPSpeaks@NCPspeaks
श्रद्धेय अटल जी ने कहा था..
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय।
हिन्दू कहने में शर्माते, दूध लजाते, लाज न आती,
घोर पतन है, अपनी मां को, मां कहने में फटती छाती।
- #UPCM@myogiadityanath
उद्धव ठाकरेंचे मन आजकाल 'आयात���' मध्ये गुंतलेले असल्याने, वारकरी संप्रदायाला खोटं ठरवण्याचा अजेंडा ते राज्यभर चालवत आहेत.
हिंदू विरोधी, हिंदू देवी - देवतांचा अपमान करणाऱ्या 'भाषण कंत्राटदार' महिलेला पक्षात घेऊन ते हिंदू विरोधी मोहीम राज्यभर राबवत आहेत.
जे आपल्या पिताजी ला गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असताना जमलं नाही ते आता साडेतीन जिल्ह्यात शिल्लक असल्यावर बोलून काही होणार नाही .
आमच्या सारखे लाखो करोडो संघ कार्यकर्ते असल्या फालतू आणि वाचाळ चर्चेला भीक घालत नाहीत .
जय श्रीराम #RSS@supriya_sule
ये दुर्भाग्य रहा है कि भारत के ज्ञान को, भारत की असली ताकत से देश और दुनिया को परिचित कराने वाले ओजस्वी नेतृत्व को हमनें बहुत ही जल्द खो दिया।
पूज्य बापू महात्मा गांधी ने कहा था कि हमें शायद कईं जन्म लेने पड़ेंगे, लेकिन श्रीमद के लिए एक ही जन्म काफी है।
- पीएम @narendramodi
Sangrur MP Simranjit Singh Mann says Shaheed E Azam Bhagat Singh is a terrorist, when he was asked yesterday by journalists in Karnal about his take on Sardar Bhagat Singh
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली ना���ी आणि करणार नाही