जनतेचा विश्वास, विकासाची निष्ठा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अविरत कार्य करणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. विनोदजी तावडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@TawdeVinod
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा. अॅड. माधवीताई नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी अॅड. माधवीताई नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय वाघुले, सहकारी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा. अॅड. माधवीताई नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी अॅड. माधवीताई नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय वाघुले, सहकारी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे अग्रदूत, महान क्रांतिकारी मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दाखवलेले अद्वितीय शौर्य, राष्ट्रभक्ती आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
#मंगलपांडे#मंगलपांडेजयंती#mangalpandey
@AdvMadhavisnaik यावेळी अॅड. माधवीताई नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय वाघुले, सहकारी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@RaviDadaChavan
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा. अॅड. माधवीताई नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. @AdvMadhavisnaik
श्रेष्ठ लेखक, कवी, लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक समतेसाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#अण्णाभाऊसाठे#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे#annabhusathe#लोकशाहीर
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावण्यासाठी सज्ज! 🇮🇳🚆
भारतीय रेल्वे आता डिझेल किंवा विजेवर नाही, तर थेट हायड्रोजनवर धावणार! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हरियाणाच्या जिंदमधून भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण!
#HydrogenTrain
भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक व ठाणे-कोकण विभागीय सहसंयोजक श्री. संजय वाघुले, भाजप ठाणे शहर सरचिटणीस डॉ. समीरा भारती, श्री. विक्रम भोईर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#ChatrapatiShivajiMaharaj#महसूलसमाधानशिबिर#DevendraFadnavis#BJP
या बैठकीत शिबिरांचे प्रभावी नियोजन, महसूल विभागाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे, तसेच प्रलंबित महसुली प्रश्नांचे तातडीने व पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासनाच्या सेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्य करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या प्रसंगी आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार ॲड. माधवीताई नाईक, नायब तहसीलदार श्री. दिनेश पैठणकर,
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांच्या अनुषंगाने आज ठाणे जिल्ह्यात आयोजित नियोजन बैठकीस उपस्थित राहिलो.
यावेळी महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते मा. हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक राम रेपाळे, महापालिका उपायुक्त मनीष जोशी तसेच सर्व मान्यवर अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहिलो.
ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल ठाणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. सौरभ राव, प्रजा फाउंडेशन, मार्गदर्शक सौ. शुभांगी सावंत (माजी सचिव, मुंबई महानगरपालिका) तसेच सौ. प्रतीक्षा देवळेकर (व्यवस्थापक, प्रजा फाउंडेशन) यांचे मनःपूर्वक आभार.