मुंबई, ठाणे, आणि कल्याण मधील मतदारांनी या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांना लक्षात ठेऊनच मतदान करावे.
मुंबईची लोकसंख्या वाढतेच आहे पण शहरे बकाल करणाऱ्यांना, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस कारणीभुत ठरणाऱ्यांना या निवडणुकीत चांगला धडा शिकवावा.
@Mpsc_Andolan कुठे राहली आहे पदाचा आदर हे आधी तपासून घायला पाहिजे घरातलं पोरगं चुकलं तर आईला आणि वडिलांना लोक बोलतात आणि प्रशासन घडवताना चुकलं तर कोणाला बोलायला पाहिजे विचार करा आणि सांगा
@gajabhauX तस तर भाऊ तुला रिप्लाय देणारे काँग्रेस बद्दल पण बोलत आहेत त्यांच्या काळात वगैरे... मी तर म्हणतो दोनच पक्ष नाहीत माहीत असून दोनची चर्चा चुतीया आहेत शिकून उपयोग नाही मत भाजपला काँग्रेस ला दोघांना नका करू म्हणा
वोटींग झाले की सर्व आराम करतात इथे आंबेडकर अजुन जनते साठी संविधाना साठी अहो रात्र मैदानात आहेत .🙏
“आम्ही पानी पिन्याचे अधिकार ही संघर्षाने मिळवले आहे”
जिंकत आलेली लढाई आता हारायची नाही आता तिसऱ्या टप्याची तयारी ✊
#MaharashtraWithAmbedkar#VBAForIndia 🇮🇳
#MaharashtraPolitics
#LokSabhaElections2024
अकोल्यातील सर्व जागरूक मतदारांचे मनापासून आभार. ज्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विकासाच्या मुद्द्यावर मतदान दिले.
मतदान व्यवस्थितरित्या पार पडावे, यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचेही मनापासून आभार.
ज्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते त्या सर्व कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक आभार! लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व मतदारांचे पुन्हा एकदा मनापासून आभार !!
#VBAForIndia