Well done, @lomas_jha.
@DelhiPolice must answer: how did this type of security lapse happen inside a summit that the whole world was watching?
Is any IPS officer from @DelhiPolice going to take responsibility and resign, or will @CPDelhi take tough action against the senior officials whose responsibility was to maintain security?
Or is making people’s lives miserable in the evenings, in the name of security, by closing roads across the “New Delhi area” the only thing that @DelhiPolice and @dtptraffic are good at?
Or shouting at the general public and journalists under the pretext of security all that @DelhiPolice and @dtptraffic can manage?
पवार एकत्रिकरणच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सिल्वर ओकला शरद पवारांची भेट घेतली
काही दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती
त्याआधी सुप्रिया सुळे यांनीही एका बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली होती
या भेटीगाठीनं पवार गटाचे निष्ठावंत पेचात
#rajkaran#Politics#pawar#AjitPawar
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी परभणीच्या राजेश विटेकर यांचं नाव निश्चित
दुसऱ्या जागेसाठी माजी खासदार आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची चर्चा
@saamTVnews@AjitPawarSpeaks#NCP#ajitpawar
LS poll vote share in Maharashtra will replicates in Assembly!
BJP-26.18%
Congress-16.92%
Sena(UBT)-16.72%
Sena(Shinde)-12.95%
Ncp(SP)-10.27%
Ncp(AjitPawar)-3.60%
#elections2024#ncp#congress#bjp
वंचितनं पुण्यातून वसंत मोरेंना तिकीट दिलंय, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत. भाजपकडून मुरलीधर मोहोळ आहेत. ही लढाई दोन लो प्रोफाईल उमेदवार विरुद्ध एक हायप्रोफाईल उमेदवार अशी होईल असं दिसतंय. #ravindradhangekar#VasantMore#pune#murlidharmohol
वस्तुनिष्ठ अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत काँटे की टक्कर पाहायला मिळेल. शिंदे गटाची कामगिरी, ठाकरे-शरद पवारांची सहानभुती, दहा वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सींचा परिणाम होण्याची शक्यता