🚩🚩🥀🥀🌷🌷🌹🌹🍁🍁विजयादशमीचा सण आपल्या जीवनात नवी उमेद, सकारात्मकता आणि आनंद घेऊन येवो. यशाच्या प्रत्येक वाटेवर विजयाची साथ लाभो, प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळो आणि सुख, समृद्धी व समाधानाने आयुष्य बहरून जावो. दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या सर्वांच्या आयुष्यात यशाचे नवे
विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय साजरा करणारा विजयादशमीचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि नवचैतन्य घेऊन येवो.
#dasra
आपल्या शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा जागर घडवणारे, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारे आणि आपल्या ओजस्वी शब्दांनी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणारे लोकशाहीर अमर शेख यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. आपल्या शाहिरीतून समाजातील वास्तव मांडत त्यांनी कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे सिद्ध केले. लोकशाहीर अमर शेख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🚩🚩🥀🥀🌷🌷🌹🌹🍁🍁 माझे जिवलग मित्र डॉ. आनंद अंबादास गाजरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिव-शुभेच्छा..! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री. विठ्ठल-रुक्मिणी, श्री. सूर्यनारायण व आई जगदंबेच्या चरणी सदिच्छा..!🎂💐💐💐💐💐🍁🍁🌹🌹🌷🌷🥀🥀🚩🚩
विश्वास आजही राष्ट्राच्या विकासप्रवासाला प्रेरणा देणारा आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🍁🍁🌹🌹🌷🌷🥀🥀🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🥀🥀🌷🌷🌹🌹🍁🍁विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्राला नवी दिशा दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन, दूरदृष्टी आणि युवा पिढीच्या क्षमतांवरील त्यांचा
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्राला नवी दिशा दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन, दूरदृष्टी आणि युवा पिढीच्या क्षमतांवरील त्यांचा विश्वास आजही राष्ट्राच्या विकासप्रवासाला प्रेरणा देणारा आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुलींच्या शिक्षणाला, आरोग्याला, सुरक्षिततेला आणि समान संधींना प्राधान्य देणे म्हणजे केवळ एका पिढीच्या भवितव्याची काळजी घेणे नव्हे; तर अधिक समताधिष्ठित आणि सक्षम समाजाची पायाभरणी करणे होय. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशातील प्रत्येक बालिकेला मनःपूर्वक शुभेच्छा!
ग्रामविकास, सामाजिक समता आणि नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावर आदर्श समाजनिर्मितीचा विचार मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा ठेवा आहे. समाजप्रबोधन आणि ग्रामोन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट
कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.
कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर
🇮🇳🇮🇳🥀🥀🌷🌷🌹🌹🍁🍁आकाशाच्या अमर्याद सीमांचे रक्षण करत, शौर्य, शिस्त आणि अदम्य धैर्याने राष्ट्रसेवेचे व्रत जपणाऱ्या भारतीय वायूसेनेच्या वीर जवानांचा सार्थ अभिमान बाळगूया. देशाच्या नभांगणाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या भारतीय वायूसेनेच्या शौर्याला आणि समर्पणाला मानाचा मुजरा
ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
दीर्घकाळ त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयकलेच्या जोरावर अमीट छाप सोडली. ‘परिंदा’ (१९८९), ‘प्रहार’ (१९९१ – दिग्दर्शन), ‘तिरंगा’ (१९९२), ‘क्रांतीवीर’ (१९९४) यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले. ‘नटसम्राट’ (२०१५) हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर चित्रपट ठरला. तसेच ‘पुरुष’ आणि ‘हमीदाबाईची कोठी’ ही त्यांची गाजलेली नाटके होती.
‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त आणि शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी मोठे कार्य उभे केले. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाण आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य सिनेरसिकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना!
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने व कलात्मक शैलीने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अढळ ओळख निर्माण करणारा एक असामान्य कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला.
कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याबरोबरच लोकांचे जीवन सुधारण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील दुष्काळी भागांत जलसंधारणाची कामे केली व अनेक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांचे हे काम जवळून पाहण्याचा मलाही योग आला. रायगड घेऱ्यातील गावांमध्ये जलसंधारण करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या सहयोगाने त्यांनी अनेक कामे केली.
नानांच्या अशा अकाली जाण्याने कला व सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रध्दांजली ! 🙏🏻
प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या दमदार अभियनाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते दमदार अभिनेते होतेच पण त्याबरोबरच सामाजिक बांंधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्ती देखील होते. कलाकाराने सामाजिक बांधिलकी देखील जपली पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती.
त्यांना भेटण्याचे अनेक प्रसंग आले. प्रत्येक प्रसंगातून नाना पाटेकर हे व्यक्तिमत्व उलगडत गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत राजा शिवछत्रपती या मालिकेच्या प्रारंभी येणारा व्हाईस ओव्हर त्यांचा होता. याशिवाय जेव्हा राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय होत होता, त्यावेळी त्यांनी आवर्जून फोन करुन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राजकारणात जात आहेस अशी आठवण करुन देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांची संवेदनशीलता, त्यांनी उभ्या केलेल्या नाम फाऊंडेशन, अनुभूती यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून वेळोवेळी समोर आली.
नाना पाटेकर यांच्या निधनामुळे कलाक्षेत्राने एक महान कलाकार गमावला आहेच, यापेक्षाही समाजाने उत्तुंग कर्तृत्वाचा पण जमीनीवर पाय असणारा, एक निर्मळ हृदयाचा, संवेदनशील माणूस देखील गमावला. त्यांनी साकारलेल्या अद्वितिय भूमिकांच्या माध्यमातून ते नेहमी रसिकांच्या मनात जीवंत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली नाना 🙏