महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मातीत घामाचे मोती पेरतो
जगाच्या ताटात अन्न भरतो
संकटांशी रोज लढत राहतो
तरीही हसत जीवन जगतो
शेतकरी आहे देशाचा अभिमान
त्याच्या कष्टांना मानाचा मुजरा महान
महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्या ताटात अन्न पोहोचते. चला, आजच्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम करूया
जय जवान जय किसान
#महाराष्ट्रकृषीदिन#Farmers
संघाच्या रेशीम बागेत 'मोहब्बत की दुकान'
भल्या भल्यांना जे शक्य झालं नाही, ते आज
NSUI च्या मुलांनी करून दाखवलं. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नागपुरात RSSचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत धडक मारली. अन् तिथं जाऊन उपस्थितांना गुलाबाचे फूल देऊन प्रेमाचा संदेश पोहोचवला.
मतदारांनी विश्वासाने दिलेले मत म्हणजे लोकशाहीच्या गाभाऱ्यातील अभंग अक्षता असतात.
पण सत्तेच्या लालसेने अंध झालेल्यांनी आज त्याच अक्षतांचा बाजार मांडला आहे.
जनतेच्या प्रामाणिक कौलाशी केलेली ही प्रतारणा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेले ग्रहण आहे.
इतिहास या नामुष्कीची नोंद ठेवून आहे!
Pune has turned out in even bigger numbers than even Jantar Mantar.
Cockroaches won’t rest until we get justice .
How can transfer of CBSE officials be enough?
If the PM doesn’t sack his Education Minister, we can also transfer him!
शिक्षणाचा खेळखंडोबा करून १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही!! फुले-शाहू-आंबेडकर आणि गांधींच्या विचारसरणीवर सुरू झालेली हक्कांची ही लढाई आज पुण्यातून दिल्लीकडे रवाना होत आहे.
CJP Founder @abhijeet_dipke asks students to commit that we will never engage in Hindu-Muslim politics in the future.
He says the country has been left behind even as the world moves forward in AI, semiconductors and clean energy because of this backward politics.
Pune, are you ready for the peaceful protest?
@Wangchuk66 and @abhijeet_dipke are here to demand accountability and justice for students.
See you soon. Jai Maharashtra!
@prasadvedpathak@MumbaiPolice@RajThackeray@JadhavMns अरेरे! २४ तास हातात कॅमेरा घेऊन फिरणाऱ्या व्लॉगरला ऐनवेळी व्हिडिओ बनवायचा विसर पडला? संकुचित विचार पसरवून जेव्हा स्वतःवर उलटले, तेव्हा आता सहानुभूती मिळवण्यासाठी हा नवीन ड्रामा सुरू आहे का?
व्लॉगिंगचा कॅमेरा चार्ज नव्हता की कंटेंट संपला म्हणून हा नवीन ड्रामा सुरू केलाय?
कौन कह रहा था कि GenZ अपने अधिकारों के लिए सड़कों पर नहीं उतर सकती और विरोध प्रदर्शन नहीं कर सकती?
कॉकरोचों को अब चुप रह कर सहेंगे नहीं, लड़ेंगे
पुणे यूनिवर्सिटी में CJP के विरोध प्रदर्शन के दृश्य।