धर्मवीर पिक्चर पाहतोय. दिघे साहेबांनी एकनाथ शिंदेंना ब्राह्मण सोसायटीला त्रास होऊ नये म्हणून शेट्टीचा डान्सबार फोडायला लावला होता. आज पुन्हा ब्राम्हण मुख्यमंत्री व्हावा म्हणून एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली.
@santoshbangar_@ShivSena@AUThackeray जेव्हा सारे बडवे सोडून गेले तेव्हा आपण संघर्षरत होता हे आम्ही कधीच विसरणार नाही!
प्राण गेले तर बेहत्तर पण गद्दारांना माफी नाही!
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩🚩
@ChitnisPurva भाषेबद्दल आदर केरळवासीयां कडून शिकावा, 10 महिने वावरलो तिथे पण एकही व्यक्ती साधी हिंदी बोलायला तयार न्हवता! पण बॉलिवूडचे पिक्चर लागल्यानंतर मात्र थियेटर हाऊसफुल्ल व्हायचे!
आज के दिन मध्य रात्रि 1975 : वर्तमान प्र मं माननीय श्री @narendramodi जी और भाजपा के हकारों कार्यकर्ता तब जनसंघ के नाम से आपातकाल से लोहा लिया , जेल गए और पुरुषार्थ दिखाया -3