सातपुडा पर्वरांगेत पठारावर वसलेले नंदूरबार हे शहर आधी नंदनगरी म्हणुन ओळखले जायचे..एक सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाण वारसा जपणारे ठिकाण म्हणून हे ओळखले जाते.
#निसर्गप्रेमी ✒️
#lovenandurbar
संस्कृती,वारसा आणि आपली लोक यांना जपणे ही काळाची गरज आहे मित्रहो.. शिका व संघटित व्हा ! Nature is the only Mother.. यह मिट्टी से ही सोना निकला था मिट्टी मे ही जायेगा.. तुम सब आगे बढो..कोई तो रास्ता निकल आयेगा !
-एक निसर्गप्रेमी
Virat Kohli is Inspiration Of us..Everyone is Virat and Everyone is Kohli Until and Unles the education,knowledge,Inspiration and Motivation is there✨✒️Hatss off Virat 🇮🇳
प्रतिकुल परिस्थितीची ढाल करून कर्तृत्वाच्या लेखणीने इतिहासाची पाने सुवर्णाक्षरांनी लिहिणाऱ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨🎉💐
*स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कतृत्व*
*स्त्री म्हणजेच नेतृत्व*✨♀️