महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरणस्पर्श करून, त्यांचा आशिर्वाद पाठीशी घेऊन व त्यांच्या कृपेने सादर करीत आहोत #लॅण्ड१८५७ या चित्रपटाचे पहिले पोस्टर...😊
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय.🙏
#firstlook Of #Land1857.
#VijayalaxmiFilmProductions