@wordsMahfil आपली मराठी माणसे मिसळ चा व्यवसाय करतात आणि कामाला भैया, चहा चालू करतात कामाला भैया, वडापाव चालू करतात कामाला भैया अशा सगळ्या व्यवसायामध्ये भैया कामाला ठेवता कमी पगारात. पहिले आपल्यापासून सुरुवात करा आपली पोरं कामाला ठेवा आणि त्यांना शिकवा व्यवसाय कसा करायचा.
@Ni3kale गावातील मंदिरे तुझ्या खिशातून नाही बांधलेली. लोकांनी स्वखर्चातून बांधलेली आहेत. आणि एवढीच जर खाज आहे तर बाकीच्या ना विचार ना कायम काहीही झाले तरी मंदिरे दिसतात का तुझ्यासारख्या समाजकंटकांना.....
@amolmitkari22 मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार असे असायला पाहिजे. कुठे काय लिहायला पाहिजे हे सुद्धा अजून यांना कळत नाही आणि स्वतःला आमदार म्हणवतात.....
@amolmitkari22 अरे ह्या लोकांना देव करणी भूत यावर विश्वास नाही आणि शंका कशाने येतात यांच्या मनात. सनातन रूढी परंपरा याबद्दल वाईट बोलताना हास्य करत होता मिटकरी साहेब तुम्ही आणि j patil