महाराष्ट्र राज्य परीवाहन मंडळाची ही शिवशाही बस, ना टेल लॅंप, ना धड नंबर प्लेट. @msrtcofficial कारवाई करणार का ? ठिकाण - कळंबोली सर्कल, पनवेल. @Navimumpolice नंबर तुम्हालातरी ओळखता येतोय का बघा
कोणीही कश्याहीप्रकारचे वाहनात मॅाडीफीकेशन करतंय, कोणी हेड लाईट बदलतोय तर कोणी टेल लॅप्स बदलून विमानासारखे लुकलुकणारे लावतोय. नियमांना लाथाडणे चालू आहे व ट्रॅफीक पोलीस शांत आहेत. ठिकाण - कळंबोली सर्कल, पनवेल @Navimumpolice@DGPMaharashtra
नंबरप्लेट नाही, मागील दिवे नाही, नाव गाव नाही आणि तरीही हे जड वाहन पनवेल शहरात बिनदिक्कतपणे फिरते आहे.
टिप - लोकेशन माहीत असून सुध्दा टाकत नाही कारण याचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही.
@Navimumpolice@DGPMaharashtra