महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी आरे कारशेडला स्थगिती देण्यात आली..हा निर्णय स्वागतार्ह आहे..आरे साठी लढलेल्या सर्व आंदोलकांसाठी ही आनंदाची बाब आहे..मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन..
@CMOMaharashtra#SaveAarey#MahaVikasAghadhi
While discussing all these young MLAs, it was very good to see their thoughts in the future as they wish to take Maharashtra on the path of progress..
@INCMaharashtra@NCPspeaks
खान्देशातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी,जलसिंचन चळवळ भरभक्कम करण्यासाठी,शेती,उद्योग व रोजगाराच्या संधी खान्देशात वृध्दिंगत करण्यासाठी कार्यकर्तृत्वाची धमक असणारे @Kunal_R_Patil मंत्रीपद शिवआघाडीच्या सत्तेत मिळावे हीच खान्देश वासीयांची ईच्छा आहे.
#खान्देशच_नेतृत्व_कुणाल_पाटील
राजकारणापलिकडे जाऊन विधायक कामांमध्ये व हाडामासाच्या गोरगरीब माणसांमध्ये विठूची पंढरी पाहणाऱ्या कुणालबाबा पाटील यांची दुसऱ्यांदा आमदार म्हणून जनतेने पसंती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....#@#
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी..आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyDiwali
There is a village in #Rajasthan called as '#Piplantari'. They have a tradition of planting 111🌳 #trees every time a baby #girl is born, in her honour. Native species are planted at various locations & which can be later utilised also. Protected by locals. Impressive.