Somanath Suryawanshi Case Update ―
शहीद स���मनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज सुनावणी पार पडली. मागील दोन जेजमेंटमध्ये सरकारचे जीआर कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनला जे जजमेंट दिले होते. त्यामध्ये इंडिकेशन ��िले होते की कोर्ट स्वतःहून नियम तयार करेल.
कोर्टाच्या या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहून एक ठराव आणला. त्यात ते म्हणत आहेत की, या प्रकरणी कायदा करण्याची गरज नाही. शासकीय ठरवावर चालेल. त्यावर आम्ही आक्षेप घेऊन कोर्टाला सांगितले की, नियम झाल्याशिवाय या ठरावाला कायदेशीर अर्थ नाही. त्यामुळे त्या एका विषयावर कोर्टाने पुढच्या वेळ सुनावणी ठेवली आहे.
पुढच्या वेळेस शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा पद्धतीने कोर्टाने यापुढे हाताळावी त्याची नियमावली कोर्ट करेल.
आम्ही कोर्टाला विनंती केली आहे की, या केसला दोन वर्ष झाले आहेत, काही प्रगती यात झाली नाहीये. पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर आहे. एसआयटी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस कशा रीतीने पुढे घेऊन जाईल? याची गाईडलाइन कोर्ट त्याठिकाणी मांडेल.
#JusticeForSomanathSuryawanshi
हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितला, असे कुठलेही वक्तव्य नाही. हा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिला आहे, असे त्यांच्या पत्रातून भासते.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात जी भाषा वापरली आहे, यामध्ये आंदोलनात देशविरोधी ताकदी घुसत आहेत, म्हणून मी राजीनामा देत आहे, असे म्हटल्याचे दिसत आहे. मात्र, माझ्या अकर्तृत्वामुळे २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत व्यक्त केलेली नाही.
पत्रामध्ये वापरलेल्या भाषेतून असे दिसते की, कोणीही आंदोलन करू नये, आम्ही करू तेच योग्य दिशा राहील, असा त्यांच्या शेवटच्या परिच्छेदात दिसून येतो.
तसेच, त्यांनी कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा उल्लेख केलेला नाही. लाठीचार्जची चौकशी होईल, दोषी पोलिसांवर कारवाई होईल, याचाही कुठेही उल्लेख दिसत नाही.
Spoke to Abhijeet Dipke’s parents and congratulated them.
One must note that this will fight will continue. Resignation is the first step in this fight.
VBA wants to reform the system!
We want to abolish NEET and decentralise education.
सुजात आंबेडकर यांचा व माझा पक्ष वेगळा असला तरी राज्याच्या व आताच्या राजकीय परिस्थितीत एका व्यवस्थेविरुद्ध हा तरुण चेहरा ज्या पद्धतीने उभा राहतो ते खरोखर वखाणण्यासारखे आहे.दिल्ली येथील जंतर मंतर वर पोलिसांच्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करून दाखवल्याबद्दल त्यांचे खुल्या दिलाने अभिनंदन करतो.आजच्या आंदोलनातून असेच असंख्य तरुण चेहरे भविष्यात परिवर्तनाची नां��ी ठरतील.#जय भ���म इंकलाब जिंदाबाद !
@Sujat_Ambedkar
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.
I sincerely thank Maratha Andolan leader Manoj Jarange Patil sir for coming to Jantar Mantar and standing with the students after the brutal police action by the Delhi Police.
Jarange sir has extended his support to our movement and to our demand of the resignation of the Education Minister.
एक चुने हुए सांसद युवाओं के हक में संसद के बाहर धरने पर बैठे है। बारिश भी हौसला तोड़ नहीं पा रही है। मगर एक विपक्षी सांसद @BhimArmyChief को संसद परिसर में मौजूद शौचालय भी इस्तेमाल नहीं करने दिया जा रहा।
महामानव हमेशा की तरह घटिया स्तर पर उतारू है!
संसद परिसर में छात्रों की मांगों को लेकर धरने पर बैठे @AzadSamajParty के राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद @BhimArmyChief जी को मेरा पूर्ण समर्थन है। सोचिए, यह कैसी तानाशाही है कि एक सांसद को संसद परिसर में शौचालय तक इस्तेमाल नहीं करने दिया जा रहा। सड़क से लेकर संसद तक, प्रधानमंत्री का अहंकार देश की जनता और सांसद मिलकर तोड़ेंगे।
बारिश की हर बूँद स्वीकार है, मगर मासूमों पर अन्याय स्वीकार नहीं, जिन्होंने अन्याय किया वो कितने ही ताकतवर क्यों ना हो, उनके पीछे कितनी बड़ी शक्ति क्यों ना हो, लेकिन जवाब देना ही होगा।
महापुरुषों के विचार ही मेरे संघर्ष की ताक़त हैं। जय भीम, जय भारत।
बड़ी खबर 🚨
RLP सुप्रीमो हनुमान बेनीवाल और BAP के लोकप्रिय सांसद राजकुमार रोत ने अनशन पर बैठे नगीना सांसद @BhimArmyChief चन्द्रशेखर आजाद का समर्थन किया व उनके साथ बैठे
कल रात से चन्द्रशेखर आजाद अनशन कर रहे हैं...!!
In light of the brutal attack and lathi-charge on students protesting peacefully in Delhi yesterday, Vanchit Bahujan Aaghadi has called for a 'Maharashtra Bandh' on July 23 in support of the students and in protest against the police brutality.
I appeal to all the like-minded parties, students, people from all walks of life to come together and support the Maharashtra Bandh on July 23.
आज दिल्ली के जंतर-मंतर पर छात्रों के खिलाफ हुए लाठीचार्ज के विरोध में, भारी बारिश के बीच नगीना से सांसद चन्द्रशेखर आज़ाद @BhimArmyChief संसद परिसर में धरने पर बैठे हैं।
सवाल यह है कि इस मुद्दे पर बाकी विपक्ष की आवाज़ इतनी कमज़ोर क्यों दिखाई दे रही है?
अगर लोकतांत्रिक तरीके से विरोध कर रहे छात्रों के साथ हुई कार्रवाई पर संसद में जवाबदेही नहीं त�� होगी, तो इससे सरकार की कार्यशै��ी पर और गंभीर सवाल उठेंगे।
अपनी पार्टी के अकेले सांसद होने के बावजूद चन्द्रशेखर आज़ाद इस मुद्दे पर खुलकर अपनी बात रख रहे हैं। लोकतंत्र में सत्ता से सवाल पूछना और जनता के मुद्दों को उठाना विपक्ष की महत्वपूर्ण जिम्मेदारी है।
Why did the Delhi Police resort to a lathicharge and fire tear gas shells at the protesters?
Is this what democracy looks like, or a sign of authoritarianism?
करीब 50 साल बाद देश में युवाओं के नेतृत्व में ऐसा आंदोलन खड़ा ह��आ है।
इसकी सबसे बड़ी उपलब्धि यह है कि शिक्षा और रोज़गार का सवाल फिर से राष्ट्रीय राजनीति के केंद्र में लौट आया है।
अब राजनीति को युवाओं के सवालों का जवाब देना ही होगा।
#ChaloSansad
#SaveEducation #YouthForChange