स्व पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची आज ��यंती,स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक इतिहासात नव्वदच्या दशकाला 'वॉटरशेड मोमेंट' म्हटलं जातं. याचा अर्थ आहे - 'असा क्षण जिथून परिवर्तनला सुरुवात होते.' मंडल आयोगाची अंमलबजावणी करणं हा तसाच क्षण होता. परिवर्तनाचा!
दूधदरकपात करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या दूध संघांचा निषेध, या संघांना पाठीशी घालणाऱ्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकरी विरोधी शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध : लक्ष्मण हाके प्रवक्ते शिवसेना
पाठन तालुक्यातील दुर्गम भागातील सुतार समाजाच्या सात वर्षे वयाच्या चिमुरडी चा अंत होणे ही अमृतमहोत्सवी वर्षातील शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे : लक्ष्मण हाके