लोकपालजी गहाने, मंजुषाताई बारसागडे नगराध्यक्ष, किशोरजी तरोणे, गजाननजी डोंगरवार, योगेशजी नाकाडे, राजूजी लाडे, दानेशजी साखरे, ओमप्रकाशजी पवार व इतर मान्यवर आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साई श्रद्धा लॉन, अर्जुनी मोरगाव येथे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा. श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचार��र्थ अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता व मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुरुषोत्तम नंदेश्वर तंटामुक्ती अध्यक्ष, सांगोडे ताई अंगणवाडी सेविका, कोटीराम ब्राम्हणकर, काजल मेंढे, आनंदी गोपे, चेतना मेश्राम व इतर मान्यवर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत केंद्रस्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन ��िल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाक्टी, निमगाव व सिलेझरी येथे करण्यात आले होते प्रसंगी उपस्थित होतो.
पद्मश्रीने सन्मानित या कलाकाराने टेरिटोरियल आर्मीत देशसेवा केली आणि शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशन उभारले. कला आणि कर्तव्य दोन्ही त्यांच्यासाठी एकच होते. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली!!
ॐ शांती.
-
लायकराम भेंडारकर
अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
मराठी मातीतून उमललेला आणि देशभर पोहोचलेला आवाज आज शांत झाला. नाना पाटेकर यांनी केवळ भूमिका केल्या नाहीत, त्या जगल्या. परिंदातील धार, क्रांतीवीरमधील आग, अब तक छप्पनमधील थंड संयम — प्रत्येक चित्रपट त्यांच्या स्वभावाचा एक तुकडा होता.
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्र���. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सेवाभावी उपक्रमांनी युक्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.