मोती आणि टरबूज्याची पार लायकीच काढलीय सपकाळांनी🤕
तरीच सगळी भाजपची लावारीस पिसाळली आहेत
Well done @INCHarshsapkal यांना हरामखोरांना अशीच भाषा कळते 👏🏼👏🏼
@INCMaharashtra
भक्तांची घोर निराशा करणारे पुरोगामी स्वामी
देऊळ बंद चित्रपटात स्वामी चक्क एका मुसलमानाला प्रसन्न होतात.आणी कहर म्हणजे स्वामी एका नास्तिक महिलेला पण प्रसन्न होतात. आणी भक्तांना दुर लोटतात.
तरडे नी देशातील स्वामी अन भाजप या दोन्हीही भक्तांची घोर निराशा केलीय. ...
णिशेद रे
A simple moment at a railway station turns into a powerful reminder —
discipline doesn’t need noise, and respect cannot be forced. When identity speaks, even silence becomes powerful. 🇮🇳
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?