कोण म्हणतं मराठी इंडस्ट्रीत लोकं एकमेकांना सपोर्ट करत नाहीत?
हा ७ वर्षांपूर्वीचा फोटो बघा..
फू आणि मुरांबा या दोन सिनेमांची स्टार कास्ट एकत्र आली होती कारण, दोन्ही सिनेमांची एकत्रच प्रेस कॉन्फरन्स झाली होती.
त्यावेळी लीड मिडियानेच या दोन्ही सिनेमांचं पीआर केलं होतं! 😃
When celebrations are an art, count on Lead Media! Kudos to @vinod_satav and @Ashwini30 for the seamless execution of 'शंभूदौलत' marking the birthday celebration of Hon. Minister Shri Shambhuraj Desai, Maharashtra's Excise Minister.
#लीडचा_इव्हेंट_वाजणारच !
कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर!
'बाईपण भारी देवा' - 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Screenshots#BaipanBhaariDeva#28Janu