In 2008, Balasaheb Thackeray dared lalu to go to Chennai and perform chhat pooja.
Raj Thackeray dared him to come to Mumbai and do it
Lallu did neither. Gand fati uski and he said Rabdi devi will do it in Patna only.
Saala chaarachor anpadh lallu. The main who ruined Bihar.
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!
हे असे प्रदूषण थांबवा
@my_kbmc#बदलापूर
तलाव, नद्या दूषित करु नका
@ThaneCityPolice
छटपूजा परवानगी अजिबात नको
खाजगी जाग्यावर स्व खर्चाने कुत्रीम डबके करून परराज्यातील धार्मिक विधी करू द्यावी
आमचे पाणथळ, तलाव, नद्या, समुद्र घाण करू नका.
@Pankajamunde@isiddheshRkadam
Explain why Kesar Singh, a literal Mughal servant, chose to assist Shivaji. Do you actually have an answer for that, or do I need to step in and school you on basic historical facts?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डिंडोशी-कुरार परिसरात छटपूजेचे आयोजन करण्यात आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी काल प्रसारित केल्या. या वृत्तांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई उपशहराध्यक्ष श्री. कुणाल माईणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नेमके सत्य काय आहे, याची माहिती दिली.
#MNSAdhikrut