बलात्कार की रपट लिखाने गई 13 साल की बच्ची के साथ दरोगा द्वारा बलात्कार भारत के लोकतंत्र पर लगा कलंक है। ललितपुर के थाने में मौजूद हरेक पुलिसकर्मी को निलंबित करके पूरे थाने पर कार्रवाई की जाए। मुख्यमंत्री जी, कृपया इस कलंक को पोंछने के लिए सख्त कदम उठाइये।
मुंबईवरून रेल्वेचं बुकिंग केलं होतं व पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था पण झालीच होती.
तिसऱ्या दिवशी सकाळी ह्यांना सोडायला मी बाबांसोबत मुंबईला सकाळी गेलो. त्यांना सकाळी स्टेशनला सोडलं अन आठवण म्हणून हा एक फोटो घेतला. आता हे तिघेही त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोचले आहेत.
3 workers from #tamilnadu were rehabilitated as @himaanshukulkrnnii dropped them off at #mumbai, where they boarded a special train to reach their native safely.
We thank Harish Garapati who was the sponsor. 🙏🏼
#indiafightscorona
त्यांना जी परिस्थिती आहे ती सांगितली. पोलिसांनी तर मला सांगितलं होतं कि बिनधास्त कुलूप तोडा अन राहा काही लागलं तर आम्हाला कळवा. पण आम्हाला ह्या मार्गाने जायचं नव्हतं. त्यामुळे त्या मालकांना सगळं सांगितलं. फक्त एकाच दिवसाची राहायची व्यवस्था करायची होती. कारण तोपर्यंत मी त्यांचं..
मालकाने त्यातच ह्यांना प्रत्येकी ५०० रुपये देऊन घराबाहेर काढले होते. ह्यांचा मालक मुंबईत बसलेला, फोन केला तर नीट बोलत नव्हता वर नंतर फोन बंद करून बसलेला. शिवाय हि मुलं १८-२० वयोगटातील असल्याने घाबरत होती. त्यातल्या एकाला ते जिथं काम करायचे तिकडे घेऊन गेलो. तिथले जे मालक होते...
मला इंग्लिश हिंदी मध्ये अनुवाद करून सांगत होती. असं करून त्यांची नेमकी समस्या काय आहे हे आम्हाला समजलं. फेलोशिपच्या निमित्ताने तामिळ्नाडूशी नाळ जोडली गेल्याने ठरवलं कि आता ह्यांना ह्यांच्या गावाला व्यवस्थित पाठवायचंच.
ह्या सगळ्याकरिता थोडे दिवस लागणारच होते परंतु ह्यांच्या...
ह्या ऑनलाईन उपकरणांना देखील त्यांच्या मर्यादा असतात.
सध्या गूंज फेलोशिप असताना मी जवळपास ६ महिने तमिळनाडूमध्ये होतो. त्यामुळे मला थोडी तामिळ येत होती तसेच मी रेवतीची जी आधीच्या बॅचची फेलो आहे तिची अनुवादासाठी मदत घेतली. त्यामुळे हि मुले तिला तमिळमध्ये सांगत होती मग ती
तसेच गावी पण परतता येत नव्हते. त्यामुळे हि मुलं कोथरूड पोलिसांकडे मदतीसाठी आली होती. परंतु ह्यांना तामिळ सोडून भाषा येत नव्हती. त्यामुळे पोलिसांना ह्यांची समस्या समजून घेण्यास अडचण येत होती. तरीसुद्धा पोलीस ऑनलाईन ट्रान्स्लेशनच्या माध्यमातून ह्यांची समस्या समजून घेत होते. पण
काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा ही मुले भेटली. ही मुले मूळची तामिळनाडू राज्यातील तिरुनलवेळी जिल्हयातील एका छोट्याशा गावात राहणारी आहेत. हे तिघेही काम करण्याकरिता पुण्यात लॉकडॉउनच्या आधी १ महिना आलेली. लॉकडॉउनमुळे ह्यांचं काम तर बंद झालं होतं.
Sujit who was brought up in an orphanage,has been asking for his screen printing training fee from @PMCPune since 8 months from samaaj kalyan dept.He is out of job & driven to asking for rations when he can get rightful money,kindly help sir @mohol_murlidhar 🙏🏼 #IndiaFightsCorona
We were able to provide a tempo full of pineapples to needy in Nasrapur. These were donated by Rehman a fruit trader from Sirsi, Karnataka who wanted his wares to be donated in Maharashtra. 🙏🏼 #indiafightscorona#brotherhood#charity#karnataka#maharashtra
Our main area of focus now is to find ways of sustenance & self reliance for ppl who got rations from us earlier.Please help with more ideas keeping skills involved in mind or if you want to participate as sponsors for kickstarting these projects. #IndiaFightsCorona