इस्रायल-इराणचे अंतर तसे २००० किमी... नेहमीप्रमाणे त्याच मार्गे मिसाईल येतील असे इराणला वाटलेले, पण इस्रायलने अचानक हल्ले चढविले... #IranWar#IsraelAttack#War#IsraelIranWAr#America
https://t.co/IlLhM9lnnx
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील कॅशची समस्या आता लहान शहरं आणि ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली आहे. एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. देशात एटीएम रोख रकमेचा तुडवडा वेगाने वाढण्यामागील काय कारणं आहेत? आणि बँका व आरबीआयला इशारा देणारी 'CATMi' संस्था कोण आहे? जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
#sbi #ATM #Cash
https://t.co/lgrsj7CXG8
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल ७ वर्षांनंतर उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामागे केवळ मैत्री नसून रशियाचा वाढता प्रभाव रोखण्याची चीनची मोठी रणनीती आहे.
#XiJinping#KimJongUn#China#NorthKorea
https://t.co/sYgxHdqlga
३ दिवस आईच्या मृतदेहासोबत बसून होता मुलगा; वडिलांचा घरापासून दूर सापडला मृतदेह, पोलीसही चक्रावले!
स्पा सेंटरमधील नोकरी, वाद आणि भयानक शेवट; ८ वर्षांचा मुलगा ३ दिवस मृतदेहासोबत घरात कैद!
#CrimeNews
https://t.co/NU0UnkW3E7
दर महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते, काळ भैरावाच्या पूजेची ही तिथी असल्याने पूजा कशी करावी ते जाणून घ्या #kalashtami
https://t.co/qto5t0d48b
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवरही होत आहे. एकदा पुन्हा इराण आणि इस्रायलमध्ये हवाई हल्ले सुरू झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागत आहेत. अशा परिस्थितीत ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी तेजी सुरू झाली आहे.
#gold #silver #investment
https://t.co/2a3JSYTXoy
पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा वाढत्या तणावानं जगाच्या अर्थव्यवस्थेची चिंता वाढवली आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर नवीन हल्ले केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळत आहे.
#CrudeOil#Israel#lebanon
https://t.co/VbQysomrX7
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आठवड्याची सुरुवात धक्कादायक राहिली आहे. कमकुवत जागतिक संकेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला.
#sharemarket#investment#money
https://t.co/i3oeA1IH3u