https://t.co/ZTYnMkB1s2
राज्यात सर्वत्र करोनारुग्णसंख्या वाढते आहे. हा चढता आलेख पाहून उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे. कठोर निर्बंध चालतील पण #टाळेबंदी नको कारण अर्थव्यवस्था कोलमडेल असाच सर्वांचा सूर आहे. कव्हरस्टोरी- विजया जांगळे #लोकप्रभा@JangleVijaya
विशेष #मथितार्थ : गुणत्रयातीत: कलाधर:।
`या' महाराष्ट्रीय शिल्पकाराच्या गणेश शिल्पकृती आहेत जगभरातील संग्रहालयांमध्ये विराजमान! #लोकप्रभा https://t.co/we4f7KyCKx via @LoksattaLive@vinayakparab
On 78th anniversary of #QuitIndia tomorrow; Do or Die, another eponymous film sequencing the events after Gandhiji’s magic mantra to end British rule will be streamed, throughout the day, on #FilmsDivision website and on https://t.co/wEtTm8OAlf
The celluloid recreation of one such historic call of action on 8th August 1942 by Mahatma Gandhi which triggered the freedom movement into a fast-track and which ended five years later with the British bowing out of India - Quit India will be streamed tomorrow. #FilmsDivision
3,130 tax personnel, including 600 #IT officers are busy implementing the Faceless e-Assessment scheme of #incometax. Out of 58,319 cases selected for faceless assessment, already 8,700 cases have been disposed off.
गेल्या काही वर्षांत पावसाची सरासरी गाठण्याचे काम संपूर्ण मोसमातील पाऊस मिळून करत नाही. तर एकाच वेळी एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आणि सरासरी गाठली जाते. मान्सून समाधानकारक, मात्र… असमान वितरणाचे मळभ! @joshisuhas2 https://t.co/I1OdXEne1z via @LoksattaLive
आकडे खोटे नसतात पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा वापर करतो; कुणी त्यांचे राजकारण करतो तर कुणी स्वत:चीच पाठ थोपटून घेतो. मात्र या जंजाळात आकडय़ांपासून जे शिकायचे ते आपण शिकतच नाही... सोल्युशन का पता नहीं! #मथितार्थ https://t.co/Th5VCRTQaN via @LoksattaLive@vinayakparab
वादळांची ‘ताप’वाढ! तापमानवाढीमुळे येणारी चक्रीवादळं आणि चक्रीवादळांच्या विध्वंसाचा ताप या चक्रात आपण अडकण्याची चिन्हं आहेत. https://t.co/Gj6t36kIzv via @LoksattaLive@JangleVijaya
होरपळलेल्या तिने जाताना ना माणसांना त्रास दिला, ना वस्त्या उद्ध्वस्त केल्या. तिने जलसमाधी पत्करली.. हे अब तो मान जा.. कैसी तेरी खुदगर्जी! #मथितार्थ@vinayakparab https://t.co/Ay8LmniMoq via @LoksattaLive
Chhatrapati Shivaji Maharaj International #Airport witnessed a runway excursion today with FedEx flight 5033 arriving from Bengaluru. The incident occurred when the MD11 aircraft landed on runway 14/32. The aircraft was towed away #NisargaCyclone
आत्तापर्यंत आपण एकत्र येऊन अनेक वादळांचा सामना केला आहे. त्याचप्रमाणे #CycloneNisarga चा देखील सामना आपल्याला करायचा आहे. कृपया सावध राहा व सगळी मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळा. केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि अफवांचा प्रसार करू नका.
#TakingOnNisarga
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता , नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांद्रा-वरळी सीलिंक वरून कुठल्याही प्रकारची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येत आहे.
#TakingOnNisarga#StayHome#StayAlert