माझा सहकारी अभिजित पवारला शोधण्याचं जास्तीच कष्ट पोलिसांनी घेऊ नये.वरडगाव (ता.फलटण, जि. सातारा) येथील महानुभव आश्रमात तो राहतोय.
आपले कष्ट वाचावेत म्हण��न ही माहिती.
27 जुलै 2023 रोजी 'दीपक ज��धव' या मातंग दलित युवकाला बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये रिमांड साठी घेतले...
पण २८ जुलै २०२३ रोजी, सकाळी ०८ वा त्याच्या घरच्यांना सांगण्यात आले की त्यांनी गळफास घेतला आहे.
(फोटोमध्ये पाय जमिनीवर आहेत).
महापारेषण ही राज्य शासनाची कंपनी असून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी श्री. संदिप कलंत्री प्रभारी संचालक (संचलन) इतर सगळ्यांना डावलून हे पद दिल गेलं. ते ह्या पदावर प्रभारी म्हणून बसताच त्यांनी सगळ्या मागासवर्गीय अधिका-यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांची नोकरी खाल्ली. अनेकांवर चौकश्या लावल्या आणि स्पष्टपणाने म���गासवर्गीय द्वेषातून हे घडतयं. हे सगळ्यांना कळतयं. पण, कोणिही मागासवर्गीयांची बाजू घ्यायला तयार नाही.
संदिप कलंत्री यांची पात्रता नसताना त्यांना ह्या पदावर पोहचवलं कोण��� ? मागासवर्गीयांवर एवढा अन्याय करण्याची त्यांची हिम्मत होते तरी कशी ? अशा विचारांच्या माणसांना कोण पाठिशी घालत आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज ना उद्या सरकारला द्यावीच लागतील.
आज मला अनेक मागासवर्गीय अधिकारी भेटायला आले होते. त्यांच्या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर हे राज्य संविधानाच्या चौकटीत चालतयं यावर कोणाचा विश्वासचं बसणार नाही.
#MSEDSL
त्या व्यक्तीने पहिल्यांदा आपल्या वरिष्ठ अधिका-यांना B5 मध्ये मारले. तिथेच त्याने अजून एक प्रवाशाला B5 मध्येच मारले. नंतर पुढे जाऊन त्या��े पँट्रीकारमध्ये एका प्रवाशाला मारले. तसाच तो पुढे गेला आणि S6 ला अजून एका प्रवाशाला मारले. त्यांचे पेहराव आणि ��्यांच्या एकंदर दिसण्यावरुन ते कोण होते हे ओळखू शकल्यामुळे त्यांनी या हत्या केल्या. आणि म्हणे तो मानसिक रुग्ण आहे.
हे जगाला मानसिक रुग्ण बनवायला निघाले आहेत. खोटं बोला पण, ते पटेल असे तर बोला.
विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कस खेळत आहे,याच उत्तम उदाहरण म्हणजे काल (30 जुलै) झालेली महाज्योतीची परीक्षा.
समजलेल्या माहिती नुसार ही परीक्षा 2 सत्��ात झाली.दोन्ही सत्रात ज्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या त्या प��र्णच्या पूर्ण एका खाजगी क्लासच्या प्रश्न पत्रिकेच्या कॉप्या होत्या.
सर्वच्या सर्व प्रश्न जे खाजगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत होते,तेच प्रश्न महाज्योती च्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे उतरवले गेले आहेत.
ही अत्यंत गंभीर आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी बाब आहे.
याबाबत माझे काही प्रश्न आहेत,
1. महाज्योती संस्थेवर राज्य सरकार जो खर्च करत आहे,तो नेमका कशासाठी करत आहे..? जर एख��द्या खाजगी क्लासच्या प्रश्नपत्रिकाच जर इथले अधिकारी "सेट" करणार असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय..?
2. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी जिवाचं रान केलं होत.यासाठी अनेक गरीब विद्यार्थी खिशात पैसे नसताना चार पाचशे किमी परीक्षा देण्यासाठी आले होते,त्यांचे जे नुकसान यातून झाले आहे,वरून जो मनस्ताप झाला आहे ते लक्षात घेऊन हे सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का..?
3.महाज्योतीचे ��्रष्ट अधिकारी,परीक्षा घेणारी भ्रष्ट कंपनी आणि पेपर "सेट" करणाऱ्या दोषी अधिकारी लोकांवर हे सरकार कारवाई करणार का..?
4. मागे झालेल्या महाज्योतीच्या परीक्षा आणि त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि खाजगी क्लास यांचा काही साटेलोटे आहे का...? असे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय..?
5. ज्ञानदीप नावाचे हे खाजगी क्लासेस आहे.या खाजगी क्लास वाल्यांचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे काही "आर्थिक हितसंबंध" आहेत का..?
6. हे सरकार किती दिवस अस OBC विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार आहे..?
#OBC
#महाज्योती
ChatGPT Plugins is great, but the plugins store is a mess! 🤯
We have 213 ChatGPT Plugins in our directory, divided into 13 categories with detailing descriptions and examples.
We aim to add more plugins continuously.
Get access free: https://t.co/pQaW3gLkn4
#ChatGPT
A large group of #AngelCityFC fans are ready to watch their captain, Ali Riley, and New Zealand 🇳🇿 take on Norway 🇳🇴 in the opening match of the #FIFAWWC at 33 Taps in Culver City.
Co-founder Julie Uhrman is here, and will be celebrating her birthday at midnight.
Norway is a Socialist Country
It has the largest Government surplus in the world at £1tn with a population of only 5.5m. The UK has a debt of £2.5tn
It is the happiest country in world, has the best railways in Europe and taxes all fossil fuels at 78%
Follow me, I followback