ये भाऊ तुला काय झालं काय झालं मला सांग
ये झालं गेलं लई झालं लई झालं लई झालं आता थांब
कुणीतरी तुला छळलय मन लई चुरगळलय
आतमधे लई जळलय तुला कसं नाय कळलंय
Read Ved Lavlay Lyrics here
https://t.co/bVf9sZ93Ni
#ved#वेड#BhauSong#वेडwalaLOVE#salmankhan#riteishdeshmukh
Tough fight शेवटपर्यंत द्यावी लागते. अपना टाईम आएगा., एवढं #Messi𓃵 #SachinTendulkar यांच्याकडून शिकूया.. छोट्या छोट्या गोष्टी वर depression मध्ये जाऊन हाती काहीच लागत नाही. श्री स्वामी समर्थ.
नभ उतरू आलं नितांत सुंदर गाणं आहे जैत रे जैत या चित्रपटामधील. मराठी सिनेमाच्या इतिहासातील एक माईलस्टोन ठरलेला हा चित्रपट होता. कोरस चा इतका छान वापर या गाण्यात केलेला आहे कि पुन्हा पुन्हा हि गाणी ऐकावी वाटतात.