महाराष्ट्रसेवक, विकासाभिमुख नेतृत्व माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪷
#HBDDevaBhau#HappyBirthdayDevaBhau
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मा.श्री .राजेंद्रजी राऊत साहेब यांची आमदार पदी निवड झाल्या खूप खूप अभिनंदन
@BJP4Maharashtra@rajendraraut
एका सामान्य कुटुंबातून येऊन, आदरणीय मोदीजींनी गेली २५ वर्षे
अविरतपणे जनतेचा विश्वास संपादन करणे... हे भारतीय लोकशाहीच्या अथांग सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. हा केवळ एक विक्रम नसून, १४० कोटी देशवासीयांचा अढळ विश्वास, आकांक्षांचा ऐतिहासिक विजय आहे.
@AmitShah
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास,
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती।
पोवाडे, गौरव गीतांमधून,
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती।। 🚩
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा !
#शिवराज्याभिषे��_दिन
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्राच्या विकास��ात्रेत अमूल्य योगदान देणार्या तमाम महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_दिन #जय_महाराष्ट्र #महाराष्ट्र
भाजपा स्थापना दिन!
‘राष्ट्र प्रथम‘ हेच आमचे तत्व आणि हीच आमची विचारधारा!
भाजपाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#47YearsOfNationFirst
हनुमान जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएँ।
“राम दूत अतुलित बलधामा, अंजनि पुत्र पवनसुत नामा।”
यह दिन हमें याद दिलाता है कि साहस, भक्ति और निष्ठा से हर मुश्किल आसान हो सकती है।
#हनुमान_जन्मोत्सव