Every #Divyangjan has the right to lead fulfilling and dignified life.
As a society and community, it is our responsibility to treat them with respect and equity.
Let’s empower & achieve the vision of inclusive society.
#Empowerment#Justice#InclusiveCommunity#TukaramMundhe
वेडात मराठे वीर दौडले सात 🙏
नेसरीच्या लढाईत अतुल्य शौर्य गाजवत शहीद झालेले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना व त्यांच्यासोबतच्या ६ वीर मावळ्यांना बलिदानदिनी त्रिवार वंदन 🙏
आदरणीय प्रिय साहेब,
आपणास जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
🎂🍫💐❤️
साहेब आपणास सुख, समृद्धी ,समाधान,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
आपली सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हीच या शुभदिनी सदिच्छा!
आपले आशिर्वाद, मार्गदर्शन व पाठबळ सदैव माझ्या पाठीशी राहुदेत ही प्रार्थना!
मंगेश गुजर
@cbawankule