@KamilHussain01@MumbaiPolice@CPMumbaiPolice मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबाबदल धन्यवाद. आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे
@topcat201@PratapSarnaik@Dev_Fadnavis मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबाबदल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिमिरा वाहतूक शाखा यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे
@InsafKiAawaz@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती संबंधित पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@vasaivirarinfra@arshad_multani_ मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती संबंधित पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
🚨गुन्ह्याचा बनाव उघड —— नयानगर पोलीस ठाणेची तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाई🚨
चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी झाल्याचा बनाव करणारे 3 आरोपी अटकेत !
नयानगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा तपास करताना मोठा धक्कादायक खुलासा—- फिर्यादीच निघाला आरोपी!
👉 दिनांक 18/03/2026 रोजी शांती शॉपिंग सेंटर, मिरारोड येथे
₹2,94,000/- रक्कम चाकूचा धाक दाखवून चोरी झाल्याची तक्रार दाखल
📌 तांत्रिक तपासातून सत्य समोर
➡️ फिर्यादी यांनी त्यांचे मित्रांचे मदतीने खोटी जबरी चोरी दाखवण्याचा कट रचला!
💰 गुन्ह्यातील संपूर्ण ₹2,94,000/- रोख रक्कम हस्तगत
👮♂️ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे
#MBVVPolice #PoliceAction #FakeRobbery #ZeroTolerance
🚨*उत्तरप्रदेश हरदोई जिल्ह्यात एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त*——————*गुन्हे प्रकटीकरण कक्ष-4, मि.भा.व.वि. यांची मोठी कारवाई*
नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्याचे पुढील तपासात आरोपी याला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली असून आणखी एक एम.डी. ड्रग तयार करणारी फैक्टरी उध्वस्त करण्यात आली आहे.
👉 आरोपीकडून: 💊 1 किलो 26 ग्रॅम MD ड्रग 🧪 300 लिटर केमिकल (MMA) ⚗️ ड्रग तयार करण्याचे लॅब साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याचे तपासात मोठे ड्रग रॅकेट उघड झाले असून 👉 आतापर्यंत: ✔️ 20 आरोपी अटक ✔️ ₹22.79 कोटींचा मुद्देमाल जप्त
🚔 मि.भा.व.वि. पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार.
#MBVVPolice #DrugBust #MDDrugs #BigAction #PoliceAction
@sohailshaikhp1@MTPHereToHelp रसाज सिनेमा येथील सिग्नल कार्यान्वित करणे बाबत महानगरपालिकेला सूचना करण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिका या ठिकाणी ऑटोमेटेड सिग्नल यंत्रणा बसवणार असल्याचे त्यांनी कळवलेले आहे. या ठिकाणी लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा बसवण्याचे प्रस्तावित आहे.
@sohailshaikhp1@MTPHereToHelp मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबाबदल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिमिरा वाहतूक शाखा यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे
@AashishHindust@MumbaiPolice@MTPHereToHelp मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबाबदल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिमिरा वाहतूक शाखा यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे
@manishsamant93@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती संबंधित पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@topcat201@ThaneCityPolice@PratapSarnaik@Dev_Fadnavis काजूपाडा या ठिकाणी multi excel ट्रकची क्लच प्लेट खराब झाल्याने आणि करपे कंपाऊंड येथे ट्रक गरम होऊन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे. दोन्ही गाड्या रस्त्याच्या एका बाजूला घेतलेल्या आहेत. 2 लेन वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेल्या आहेत.
@Prateek34381357 नमूद वाहनावर रॅश ड्रायव्हिंग संदर्भात कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. तसेच अपघात ग्रस्त स्कूटर चालक यांनी स्थानिक पोलीस स्टेशन येथे अपघाता संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करावा. वाहतूक शाखेचे मार्फत त्यांना पूर्णपणे कायदेशीर मदत केली जाईल.
@AashishHindust@MTPHereToHelp मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती संबंधित पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ritzk82@AmitVis73735598@WeAreVasai मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती संबंधित पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.