तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे [email protected] या ईमेलवर संपर्क करावा.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भरारी पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला.
या कारवाईत एका वाहनासह सुमारे ६४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
#राज्यउत्पादनशुल्क#MaharashtraStateExcise#Thane@excise_state
आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणतीही तक्रार, तिचा विषय काहीही असो, ती गुप्त ठेवा आणि ती तक्रार नियंत्रण विभागाकडे पाठवा. तुमची माहिती गोपनीय ठेवा आणि या प्रकरणात तक्रारीवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
@ImranChoud22641 Proper information on the relevant matter and the illegal activities should be followed up at the nearest police station and a proper complaint will be filed regarding the same. Or file a complaint in this regard with our concerned office, with e-mail or toll free number.
अवैध दारू विक्रीची तक्रार टोल-फ्री क्रमांक 18008333333, व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 किंवा ईमेल [email protected] वर करता येते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते
मोटर वाहन कायदा, 2019 नुसार, मद्यपान करून वाहन चालवणे हा फौजदारी गुन्हा आहे. BA अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम/100 मिलीपेक्षा जास्त आढळल्यास 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड (पहिला गुन्हा) किंवा 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 15,000 रुपये दंड (पुनरावृत्ती) होऊ शकतो
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान:
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी अटक आणि न्यायालयीन कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शिक्षा किंवा जामीन याचा निर्णय न्यायाधीश घेतात.
कलम 65: अवैधरित्या दारूचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात किंवा वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 रुपये दंड किंवा जप्त केलेल्या दारूच्या किंमतीच्या चौपट दंड (यापैकी जे जास्त असेल) ठोठावला जाऊ शकतो.
तक्रारींची वेळीच दखल घेण्यासाठी विभागाने स्वत:चे सुविधा पोर्टल ही विकसित केले आहे. https://t.co/y7jrIO9ljo हे संकेतस्थळ असून विभागाला अवैध मद्य विक्रीसंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी या सुविधा पोर्टलच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांना पाठविल्या जातात.
@SocialmediaMum2 ठाणे शहर पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळशेवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम!
#पोलीस_स्मृतिदिन#आपले_मपो
वसई ते डहाणू किनारपट्टी भागात सिल्व्हासा येथून अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची खबर आमच्या विभागाला मिळाली आहे. या संदर्भात वसई - विरार व पालघर पोलिस विभागाशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
@Utkarsh_Hingle@MumbaiPolice Please provide the official license number and address of the wine shop operating during the invalid schedule. Also register the information of the related matter in the nearest police station. We will follow up on your complaint
तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे [email protected] या ईमेलवर संपर्क करावा.
@Utkarsh_Hingle तुम्ही प्रयत्न साधत असलेल्या सेवेशी तुमचा संपर्क साधला गेला नाही ह्या बद्दल आम्ही दिलगीर आहोत.
आम्हाला तुमच्या परिसरातील वाईन शॉपचा अधिकृत परवाना क्रमांक आणि पत्ता द्या किंवा तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये पुराव्यासह तक्रार दाखल करू शकता आणि आम्ही तुमच्या तक्रारीची चौकशी करू.
@Utkarsh_Hingle Please give us the official license number and address of the wine shop in your locality or you can file a complaint with proof at the nearest police station and we will investigate your complaint.
@Anishtalks Please lodge this complaint on our confidential WhatsApp number. You should register the expired beer of this wine shop or beer shop by signing their license number as proof. We will take immediate action against the sellers concerned.
What's app number - 8422001133
@ronakkotecha@TheBeerCafe@CSMIA_Official@thebeercafe_TBC Liquor is a highly taxed commodity in India and the price of alcohol can vary widely depending on where you buy it from. Unfortunately in some cases, liquor sellers may charge consumers more than the legally prescribed price, which is a violation of the law.
@ronakkotecha@TheBeerCafe@CSMIA_Official@thebeercafe_TBC Regarding the above bill we would like to know whether the beer store is beer shop or wine shop? If so, you can file a complaint against that beer store. Because no beer shop or wine shop seller can sell liquor above MRP.
@ronakkotecha@TheBeerCafe@CSMIA_Official@thebeercafe_TBC If an authorized beer shop or wine shop does so, report the matter to us with their license number. The shop license number is on their shop. Legal action will be taken against authorized liquor shops selling liquor by charging wrong amount in this way.