I miss my old version of self..
Bold , unapologetical fearless..
But maturity asks u to play safe cause u don't want the failure and losses again in life..
🌼
स्कूल बस वर झाड पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी बघितली पण ह्याला सिया प्रकरणा एवढी फुटेज नाही मिळणार operation tiger एवढी space नाही मिळणार
ह्याच्या पेक्षा जास्त contet तर वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायकांवर केला जाईल priority सेट आहे आपली..लेकरू काय यातनेने तडफडलं असेल
बायका नी पुरुषा साठी उपवास धरला घरी गोडाचा स्वयंपाक केला अन हौस म्हणून नटल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना जरा कुठे वीडियो फोटो काढले की आलेच लगीच टीका करायला
पुरुषासारख कडक इस्त्री शर्ट घालून मिरवायला फार occasion नसतात बाईकडे…सणवाराला हौस केलीच सगळं सांभाळून तर कुठ बिघडल
पुण्यातले biodiversity heritage site ला तोडून कचरा डेपो बनवायचा निर्णय किती लेवल ने येडेपणाचा आहे
ज्यांनी ह्यावर सह्या केल्यात ज्यांनी हे plan केलंय त्याना nobel मिळाला पाहिजे खुळेपणाचा
आज मस्त सिग्नल वर एक पोरगा निशिगंध विकत होता..मला आवडतात ही फुले मी घेतली विकत..गाडी मध्ये ठेवली..फुलांवर पाणी मारलं होतं..हाताला थोडं पाणी लागलं..दुसऱ्याच क्षणी ह्या पोराने घाण पाण्यात फुलं बुडवली असली तर…फुलं खाली फेकून दिलो हात धुतला गाडीत बसवेना झालं…Ocd….बेकार vulnerable
Baner एरिया मधला highway सगळा pack आहे
कोणी तरी संत्री सायजी मध्ये आलाय बहुतेक तो अजून त्या hotel मधून निघाला सुधा नाही तरी साधारण दहा किलोमिटर एवढा गाड्यांचा ओघ थांबून ठेवलाय
हिच ती लायकी….
मुंबईला बिहारची राजधानी करून दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार.
कायदा आणि पोलीस व्यवस्था फक्त दुसऱ्या पक्षांचे आमदार-खासदार फोडण्यासाठीच आहे; त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या पक्षात हलवण्यासाठीच ती वापरली जाते.
दवाखान्यात जाण्यासाठी निघाले अन् रस्त्यातच मृत्यूने गाठले ; अवैध वाहतुकीतून भीषण अपघात, पतीचा बळी, चिमुकल्यासह पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश...
अकोला : अवैध प्रवासी वाहतुकीतून वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना वाशीम जिल्ह्यातील रिसोड - मालेगाव महामार्गावरील बिबखेडजवळ बुधवारी दुपारी घडली. या अपघातात वाहनातील १७ प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अपघातात पतीचा बळी गेल्याने निपचित पडलेला मृतदेह पाहून पत्नीने चिमुकल्याला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून एकच आक्रोश केला. हे दृश्य पाहून उपस्थितीतांचे मन हेलावून गेले.
https://t.co/KtXN8qtHlj
लोकं स्त्री आणि पुरुषाच्या हत्येवर वेग वेगळा आक्रोश करतात
बाईला जळलं मारलं तरी दबक्या आवाजात हळहळतात
पपुरुषाला बाई ने मारलं की मात्र मनापासून आक्रोश करततात