जय महाराष्ट्र 🚩 १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो . हा दिवस मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे.#मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ...
आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. २) जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. ३) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला ���ंघर्ष करावा लागतो. ४) नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.
14 एप्रिल च्या आत पईपलईन व नळे ग्रामसेवक,ग्राम इंजिनियर यांनी बसवले नाही तर लोकशाही मार्गाने शेवटचा पर्याय .
जिल्हाधिकार्यालय परभणी येथे लेटर जाईल.जलजिवन मिशन अर्धवट
जिल्हाधिकार्यालय परभणी आदेशाचा मान राखूण मी दोन तारखेच आंदोलन स्थगित करतो कारण शुक्रवारी कलेक्टर ओफिस मध्ये जलजिवन योजना याच्यावर चर्चा झाली .लवकरच जिल्हाधिकार्यालय येथून वरिष्ट अधिकारी मालेगाव येथे सरकारी योजनेची पाहानी करण्यासाठी येनार आहे .
जल जीवन योजना मालेगाव
मालेगाव मध्ये माझ्या गल्लीत पाणी नळ हे चालू करावे माझ्या जर मागण्या एक तारखेपर्यंत मान्य नाही झाल��या तर मी एक देशभक्त मणून 2 तारखेला तहसिल कार्यालय जिंतूर येथे असहयोग धरणे आंदोलन चालू करेल .हा माझा शब्द आहे माझा शब्द मणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष
🇮🇳 इंकलाब जिंदाबाद .
भूखे को अन्न (रोटी) दो।
प्यासे को पानी पिलाओ।
वस्त्रहीन लोगों को वस्त्र दो।
गरीब बच्चों की शिक्षा में मदद करो, हर गरीब को शिक्षा देने में योगदान दो।
बेघर लोगों को आसरा दो।
अंधे, विकलांग, बीमार व्यक्ति की सहायता करो।
बेरोजगारों को रोजगार दो।
संत गाडगे बाबा जयंती 🌺अनमोल विचार
क्रांतिसिंह सेवालाल महाराज हे भारतीय समाजसुधारक होते. शूरवीर लढवय्या 'गोरराजवंशी बंजारा' समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.🙏💐
क्रांतिसिंह सेवालाल महाराज ( हे भारतीय समाजसुधारक होते. शूरवीर लढवय्या 'गोरराजवंशी बंजारा' समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोल���ल डोडी गावात झाला.
शाळेचे अध्यक्ष .शाळेचे मु��्याध्यापक.व सर्व शिक्षक गुरूजी यांचे आभार
कारण मालेगाव मध्ये 8 वर्षाखाली मी तेव्हा लहान होतो तेव्हा गिरे सर यांनी ग्यादरींग चालू केली होती तेव्हापासून कोनिच करू शकले नाही
आणि हि ग्यादरिंग खूप छान प्रकारे साजरी झाली
तर मील 6 फेब्रूवारीला माझा जीवनाचा जन्मदिन असा साजरी करणार
जन्म आणि मुत्यू हेच सत्य आहे .निर्सगामुळेच आपण आनंद घेऊ शकतो
निसर्गानेच आपल्याला बनविले आणि काह�� दिले माझ्यामध्ये प्राण,जीव,हे निसर्गाचेच देण आहे मणून मी माझ्या जन्म दिनाच्या दिवसी एक सुंदरी फुलाचं झाड लावणार #कर्म
6_तारखेला माझा हैप्पी बर्थडे आहे.पण मी माझ्या बर्थडे ला के कशामुळे
कापू याचा काहि माझ्या जीवनावर तर्क होत नाही जीवनाच सत्य मनजे जन्म आणि मुत्यू हेच आहे .आणि मी जन्म दिना निमित्त केक कापणार नाही कारण केक कापूने हे कोनते #कर्म आहे हे तर अ#कर्म आहे
श्री.मनमोहन सिंह जी सत्य और सौम्य व्यक्तित्व के धनी महान अर्थशास्त्री भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी का निधन एक अंतरराष्ट्रीय अपूरणीय क्षति है।
#भावभीनी_श्रद्धांजलि!💐😢🙏
#DrManmohanSingh
सत्य और सौम्य व्यक्तित्व के धनी महान अर्थशास्त्री भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी का निधन एक अंतरराष्ट्रीय अपूरणीय क्षति है।
#भावभीनी_श्रद्धांजलि!💐😢🙏
#DrManmohanSingh