सिग्नलवर आपली ड्युटी बजावत असलेले एक पोलीस कर्मचारी, घरून बांधून आणलेली साधी भाकरी रस्त्याच्या कडेला बसून खात होते. ना जेवणाचं ताट, ना निवांत जागा, ना ठरलेली जेवणाची वेळ... एका हातात भाकरीचा घास आणि दुसरीकडे डोळ्यांसमोर सुरू असलेली वाहतूक आणि आपलं कर्तव्य !
आपण अनेकदा पोलिसांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. त्यांच्या चुका दिसतात, त्यांच्याबद्दल तक्रारीही करतो; पण त्यांच्या आयुष्यातील हे वास्तव किती जणांना दिसतं?
डाएट सुरु असताना नाही म्हणायला शिका...
डॉ. अमृता कुलकर्णी यांच्यासोबतच्या गप्पा
संपूर्ण व्हिडिओ बोल भिडूच्या युट्यूब चॅनलवर...
#BolBhidu#DrAmrutaKulkarni#TableTalks
सासू आणि सुन यांचं का पटत नाही ?
अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ...
नावातच घोळ आहे हो ..
सा- सारख्या
सू - सूचना
आणि
सु - सुचना
न - नको
कस पटेल सांगा ना ?
🤗🤗💐🤔🌺👌👍
शंतनुराव किर्लोस्कर हे कधीही *बो* शिवाय दिसले नाहीत.
कुणीतरी पु. लं. ना विचारलं
"ते कायम *बो* का लावत असतील?"
पु. लं. नी सांगितलं
"त्यांच्या आईनं त्यांना लहानपणी सांगितलं होतं की
*बोलावल्याशिवाय*
कधी कुठे जाऊ नकोस. 😂😂😂😂
नावात काय आहे 🌹
आजच्या 40 /50 वर्षा पूर्वी एकत्र कुटुंबात घरोघरी काही ठराविक नावे असायची .
बेबी/ माई / अक्का/छोटी /ताई / आबा / आप्पा / अण्णा .ही नावे म्हणजे आत्या ,मावशी मोठ्या बहिणी मामा आजी आजोबा यांची टोपण नावे असत.व्हायचे काय की एकत्र कुटुंबात 7/8 पोर आरामात असायची .
वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे रात्री उशीरा जेवणे
डॉ. अमृता कुलकर्णी यांच्यासोबतच्या गप्पा
संपूर्ण व्हिडिओ बोल भिडूच्या युट्यूब चॅनलवर...
#BolBhidu#DrAmrutaKulkarni#TableTalks