18 वर्षे वयावरील तरुणांना मतदानाचा
अधिकार देऊन लोकशाही प्रक्रियेत
सहभागी करुन घेणारे भारताचे माजी पंतप्रधान
संगणक क्रांतीचे जनक भारतरत्न स्व.#राजीव_गांधी
यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
इयत्ता 8 वी च्या मुलांनी इयत्ता 10 वी च्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेले ग्रेटिंग कार्ड
मार्गदर्शक शिक्षक सौ.कोमल तडवी यांनी मुलांना मार्गदर्शन करून जुन्या लग्न पत्रिकेपासून ग्रेटिंग कार्ड कसे तयार... https://t.co/ucvYeRDv4C
लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा लोहारा येथे आय.बी.टी. विषयांतर्गत कवटा पासून जेली विद्यार्थ्यांनी तयार केली .फळप्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण याद्वारे त्यांना देऊन त्यांच्यातील उद्योजकतेचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे.
#Shirishmchaudhari
आज रावेर मतदार संघातील रसलपूर येथे रामजीपुर, बक्षीपुर, खिरोदा प्र. रावेर, मुंजलवाडी या गावांच्या बूथ कमिटी सभेत मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, गोंडुशेठ महाजन आदी नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते
संवाद
एक दिवसीय जिल्हा स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथे संपन्न झाले.
शिबिरात काँग्रेस चा इतिहास ,काँग्रेस ने देशाच्या विकासात दिलेले योगदान याविषयी चर्चा करण्यात आली.तसेच... https://t.co/fuDo4ikPJY
सातपुडा विकास मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र पाल मार्फत नाशिक येथील सुप्राकृति मधुशाळेत दि.१७ ते १९ जाने २०१९ या कालावधीत मधुमक्षिका पालन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षण वर्गात श्री.महेश... https://t.co/VmLBhJagtR
सातपुडा विकास मंडळ पाल तेथील द न वांद्रेकर आश्रमाशाळेला भाभा आटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ मा डॉ अजित पाटणकर, सायन आयुर्वेद महाविद्यालय येथील मा डॉ रजनी पाटणकर व उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे... https://t.co/Pn2lEPoULu