🗳️ एक भारत, एक मतदार! 🇮🇳
आज नाही तर उद्या — निवडणूक आयोगाला आधार लिंक मतदान प्रणाली लागू करावीच लागेल. कारण जोपर्यंत आधार आणि मतदार ओळखपत्र एकत्र जोडले जात नाहीत, तोपर्यंत "एक व्यक्ती – एक मत" ही संकल्पना पूर्णपणे अंमलात येणार नाही.
"शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमचे आदरणीय साहेब आणि खासदार — आमचे गुरु समान!
आपल्या तब्येतीची काळजी प्रत्येक शिवसैनिकाला आहे.
आपण लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
जय महाराष्ट्र!"
धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 'एकनिष्ठ आमदार', ज्यांच्या निष्ठेचे किस्से संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले असे निष्ठावंत लोकप्रतिनिधी, शांत आणि संयमी नेतृत्व मा. कैलास पाटील जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
Kailas Patil - कैलास पाटील
आज दि १५-२-२०२४ वरील ठिकाणी उदघाटन व भूमिपूजन आहे. सर्व कन्नड-सोयगाव तालुक्यातील शिवसैनिक व मंडळींना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की वरील ठिकाणी सर्वांनी हजर राहावे. ही,नम्र विनंती....
आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे मराठी माणसाच्या मनात अस्मितेचा हुंकार जागवणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#बाळासाहेबठाकरे#BalasahebThackeray
जय शिवराय !
प्रभू श्री राम, हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत, आज अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
माझ्या गावातील सुपुत्र कै. रामचंद्र दादा चिंतामण पाटील नागदकर हे जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते आमच्या गावातील पहिले आमदार होते जिल्हा काँग्रेसचे कमिटी चे अध्यक्ष होते यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐🙏🙏
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खा. श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभकामना!
आज दि १०-१२-२०२३ वरील ठिकाणी उदघाटन व भूमिपूजन आहे. सर्व कन्नड-सोयगाव तालुक्यातील शिवसैनिक व मंडळींना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की वरील ठिकाणी सर्वांनी हजर राहावे. ही,नम्र विनंती.... "आपला विश्वासू "शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत....
आज दि ०९-१२-२०२३ वरील ठिकाणी उदघाटन व भूमिपूजन आहे. सर्व कन्नड-सोयगाव तालुक्यातील शिवसैनिक व मंडळींना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की वरील ठिकाणी सर्वांनी हजर राहावे. ही,नम्र विनंती.... "आपला विश्वासू "शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत....
आज दि ३-१२-२०२३ वरील ठिकाणी उदघाटन व भूमिपूजन आहे. सर्व कन्नड-सोयगाव तालुक्यातील शिवसैनिक व मंडळींना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की वरील ठिकाणी सर्वांनी हजर राहावे. ही,नम्र विनंती....