२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भाऊबीजचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे बदलापूर मोहपाडा येथील आदिवासी भगिनींना भेटवस्तू दिल्या तसेच लहान मुलांना मिठाई व खाऊ वाटप करुन हा सण साजरा केला.
यावेळी माझ्या सोबत मा. नगराध्यक्ष श्री. वामन म्हात्रे साहेब, कुमार वरुण वामन म्हात्रे व आदी मान्यवर उपास्थित होते.
स्वतः दोन वेळा उपस्थित राहून तांत्रिक अडचणी दूर केल्या, आणि आज दिवाळीपूर्वी शाळांना अनुदानाचे आदेश मिळालेच पाहिजेत, म्हणून अलिबाग जिल्हा परिषद शिक्षण वि��ागात उपस्थित राहून सुमारे १५ शाळांचे २०% अनुदानाचे श्रीमती ज्योत्स्ना शिंदे मॅडम यांच्या उपस्थितीत वाटप केले.
६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन आदेशातील रायगड जिल्ह्यातील २० टक्के अनुदानासाठी पात्र झालेल्या १५ शाळांमधून सुमारे ११८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानापासून वंचित होते, सदर शाळेतील शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने रायगड जिल्हा प��िषदेमध्ये माझ्या वतीने पाठपुरवठा चालू होता
आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस.
गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
#वसुबारस#Vasubaras