डोंबिवली,स्टार कॉलनी जंकशनला एक वाहतूक पोलीस व किमान ३ वॉर्डन ठेवा आणि उलट दिशेने येणारे दुचाकी व रिक्षा यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणजे तेथील ट्रॅफिक जामची समस्या निकाली लागेल. सध्याच्या तिकडे असलेल्या वॉर्डनला कोणी 🔔विचारात पण नाही.@ThaneCityPolice@MMVD_RTO@smart_kdmc
@wmakarand Couldn't agree more👍, also the body language as a leader. Rohit's body language gives confidence it seems. Nothing against Hardik but leading is something different and should learn.