#ReleaseDipakInglePatil
लातूर MIDC पोलीस ठाण्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपक इंगळे पाटील यांनी न्यायाची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे...!
महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा...!
Just Wait!
आज दि. 3 मे 2022 रोजी सायं. 7.00 वा. MN News Maharashtra या फेसबूक पेजवर #Live
विषय - राज ठाकरे यांनी मांडलेल्या चुकीच्या इतिहासाची चिरफाड!
सहभाग -
1) डॉ.विलास खरात, डायरेक्टर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली.
2) एड.अनंत दारवटकर, जेष्ठ इतिहासकार.