दांडेकर पूल कॅनॉल दुर्घटनाग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांची खासदार फंडातून मदत दिली आहे. ही मदत त्वरित देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. तसेच, दोषींवर कडक कारवाई करावी आणि पीडितांच्या कायमच्या पूनर्वसनासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना लवकरच भेटणार आहे.