@FrontalForce@grok bata na jara ki ayush ne fir se Hinduism me comvert karliya khudko aur nahi kiya to is fake news chalane wale ko muh tod jawab de...
अधिकमास,धोंड्याचे जेवण हा प्रकार माहित नव्हता.. इंस्टाग्राम वर यावर्षी जावयाचे स्वागत, पाय धुणे,सोने चांदी ,जेवणाचा थाट बघून कळले हा असला ही प्रकार आहे!आधी प्री वेडिंग,आता धोंड्याच्या निमित्ताने पुन्हा प्रदर्शन मांडले आहे! ज्यांच्याकडे पैसे आहे,ऐपत आहे करतात पण ज्यांना झेपत नाही त्या ग्रामीण भागातील मुलींच्या कुटुंबीयांवर किती ताण येत असेल आहेर,मानपान करण्याचा..हा दिखावा कधी बंद होणार आहे?! प्रत्येक गोष्टीचे reel करून तुम्ही नको त्या प्रथा मोठ्या करत आहेत,आपल्याच आई वडिलांवर दबाव वाढतो हे मुलींना कळत नाही? एका घरात दोन ते तीन मुली असतील त्यांनी काय करायचं? हुंडा बळी थांबले का की आता धोंड्याच्या निमित्ताने अजून बळी वाढवायचे? #दिखावाआवरा
@chixxsays abe bhosdike koi b coach me ho yahi hal hai... 3AC me kitne seat hote he ek train me general k mukable me ...😒😒
tu sirf moti k ghuthliya chus laubde...
@ranvijaylive aag lagegi to dhuan to uthega...
ab aag kisko lagi hai aur dhuan kis k pichwade se nikal raha hai ye to marne wala khud keh raha hai k mai rashtrwadi hun...
Aur sabko pata hai pichle 12sal se rashtrawadi kaun log hai aur konse party se संबंध rakhte hai....
@Bossgirl_A8 पोरं फक्त भूक लागली म्हणून साऱ्या गावं भर हिंडून येतात सगळीकडे काय काय आहे बघतात आणि खायची वेळ येते तेव्हा मगं झीरो performance असतो ह्यांचा😂😂
नुस्त माश्या सारखं उघड्या अन्नावर पाळत ठेवायचं काम करतात पोरं...😂
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रोहितदादांना वजन कमी करण्याचा सल्ला देणाऱ्या संजय शिरसाठ यांनी स्वतःच्या चिरंजीवाला सल्ला दिला असता तर बरं वाटलं असतं. 🥱