तक्रार क्र. 0000036850108 वाढीव वीज बिल सदर्भात दिलेली असता परस्पर रिमार्क देऊन बंद करण्यात आलेली आहे .रीडिंग प्रमाणे बिल आहे असे सांगण्यात येते पण मागील सरसरीच्या ५ पट जास्त वीज बिल पाठवण्यात आले आहे . तसेच चौकशी केली असता बिल कमी होऊ शकत नाही असे सांगतात.
@MSEDCL
तक्रार क्र. 0000036850108 वाढीव वीज बिल सदर्भात दिलेली असता परस्पर रिमार्क देऊन बंद करण्यात आलेली आहे .रीडिंग प्रमाणे बिल आहे असे सांगण्यात येते पण मागील सरसरीच्या ५ पट जास्त वीज बिल पाठवण्यात आले आहे . तसेच चौकशी केली असता बिल कमी होऊ शकत नाही असे सांगतात.
@MSEDCL
भाई सीन डिलीट करवा दिया है गाने से। मेरे लिए सनातन धर्म सर्वोपरी था, है और रहेगा। चाहे मेरे इस निर्णय से इंडस्ट्री से मुझे काम मिले या ना मिले, मुझे फ़र्क नहीं पड़ता। मैं अपने धर्म के लिए कट्टर था, हूं और रहूंगा। जय श्री राम
पुरोगामी, आधुनिक आणि समतानिष्ठ हिंदुत्वाचा जागर करणारे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती.
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मयात, त्यांच्या एका लेखाचा उतारा सापडतो, त्यात ते म्हणतात.
“…आजचा प्रसंग असा बिकट आहे की हिंदूंना साऱ्या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटका अशी आहे की हिंदूच्या संस्कृतीची मान साऱ्या जगाच्या राजकारणाच्या चापात सापडलेली आहे. चालू घडीचा मामला असा आहे की सर्व भेदभावांचा सफाई सन्यास करून हिंदुजनांना निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणाऱ्या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिंदुत्व, आपले आत्मराज्य कायम ठेवून, हिंदू साम्राज्याच्या विशाल आकांक्षांनी हिंदी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून सोडले पाहिजे.”
पण असं असताना पण आमच्या आजोबांचं हिंदुत्व कुठल्याही एका विचारधारेला बांधलेलं नव्हतं. अंधश्रद्धा, रूढी, जातीभेदावर आसूड ओढतानाच, हिंदू समाजाने संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं होतं आणि ते करण्याची ह्या धर्मात अपार शक्ती आहे ह्याची जाणीव होती अभिमान होती. हीच शक्ती पुन्हा ह्या धर्मात जागृत व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. आजोबांच्या तेजस्वी आणि धर्माभिमानी विचारपरंपरेचा भाग असल्याचा मला नेहमीच आनंद आणि अभिमान वाटत आला आहे.
प्रबोधनकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन !
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 😎
A clinical show in the summit clash! 👌👌
A resounding 10-wicket win to clinch the #AsiaCup2023 title 👏👏
Well done, #TeamIndia! 🇮🇳
#INDvSL