इंजेक्शन, बेड आणि प्लाझ्माची आवश्यकता तर आपण अनुभवलीच, नाशिकमधील दोडी बुद्रुक, ता. सिन्नर गावाला आता डॉक्टरांचीच गरज आहे..😢😢 दररोज एक कोरोना बळी जाणाऱ्या या गावात काम करणं खूप गरजेचं आहे.
@CMOMaharashtra@rajeshtope11@tatyaraolahane@dadajibhuse
https://t.co/bCQOfvoR9y
चमत्कार करणाऱ्यांना बाबा-बुवांना तुम्ही सळो की पळो करुन सोडलत..
आपलं काम करत राहिलात अन देव बनण्याची हौस असलेले पण जित्या जागत्या माणसात आले
खरंच मारेकऱ्यांना एकदा हे समजायला हवं होतं, अन निद्रिस्त प्रशासनालाही
#JawabDo#WhoKilledDabholkar#PMOIndia#devcom2018@ameytirodkar