आदरणीय राणे साहेबांच्या 'झंझावत' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री मा.श्री @nitin_gadkari जी साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. @PawarSpeaks साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.
Today Baba’s autobiography was released in English n Marathi!
The young who think life has done all the injustice 2 them n their dream is just impossible..go get ur copy of No Holds Barred n then u shall start chasing ur dream n c it comin true 1 day!
My Dad my Hero!
ओरोस- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मध्यवर्ती मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन खासदार मा.श्री. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ.निलम ताई राणे, सरचिटणीस माजी खासदार @meNeeleshNRane आम. @NiteshNRane दत्ता सामंत, सतिश सावंत, सुभाष पाटील,आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने वैभववाडी तालुक्यातील मौंदे, कुसूर, तिरवडे तर्फे सौंदळ, आखवणे-भौम तसेच कुडाळ तालुक्यातील कडावल, नारुर या ठिकाणी एक हाती विजय मिळवला. सर्व विजयी उमदेवारांचे हार्दिक अभिनंदन.
माझा बूथ, माझा स्वाभिमान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बूथ अध्यक्षांचा मेळावा.
प्रमुख मार्गदर्शक
मा.श्री. @MeNarayanRane
मा.श्री. @meNeeleshNRane
मा.श्री. @NiteshNRane
दिनांक- २२ मार्च २०१९ दुपारी- ३ वा
स्थळ- शरद कृषी भवन, ओरोस
@abpmajhatv@mataonline
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा. @MeNarayanRane यांनी पक्षातर्फे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून माजी खास. @meNeeleshNRane
यांची उमेदवारी जाहीर केली.निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले
उद्धव ठाकरे हे तर बनवाबनवी करण्यात पुढे आहेत. ते बनवाबनवीचे मशीन आहेत.बाळासाहेब कुठे व उद्धव ठाकरे कुठे बेस्टचा संप चिघळला तेव्हा उद्धव ठाकरे चित्रपट दाखवत फिरत होते.बाळासाहेबांच्या नावावर पैसा कमावण्याचे धंदे यांनी केले.सेनेला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे @MeNarayanRane
मुंबईच्या, मराठी माणसाच्या जीवावर शिवसेना मोठी झाली. गेल्या ५२ वर्षापासून मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर शिवसेनेने राजकारण केले. मग राज्यात मराठी टक्का १८ वर का आला? मराठी माणसाच्या दुरवस्थेला शिवसेनाच कारणीभूत असून येत्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवा. @MeNarayanRane
कुठे भटकू देणार नाही, फिरू देणार नाही अशा धमक्या मला येत असतात. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आता तर बाजूलाच मातोश्री आहे, बघू कोण येतंय @meNeeleshNRane
गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या हातात सत्ता आहे. पण आजही मुंबई शहराची दुरावस्था आहे. एखाद्या राज्याचा खर्च उचलू शकेल इतका मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प आहे. पाणी माफिया, भ्रष्टाचारी मुंबईत आहेत. यावरूनच दिसून येते शिवसेनेला केवळ सत्तेशी मतलब आहे.@meNeeleshNRane
बेस्ट कामगार त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरला असताना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना वेळ नव्हता, पण ठाकरे चित्रपटाचे गाणे रिलीज करायला वेळ होता- माजी खासदार निलेश राणे @meNeeleshNRane
आज कोकणाची अवस्था बघा काय झाली आहे. मुंबईची काय अवस्था केली आहे? मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणार होते, पण इथे आता पायाभूत सुविधांची वानवा आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एकदा संधी द्या- माजी खासदार @meNeeleshNRane
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर कृती समिती, पालिका आयुक्त, उद्धव ठाकरे, महापौर यांची सात तास चर्चा चालू होती. मात्र ही चर्चा कोणताही तोडगा काढण्यासाठी नाही, तर योगा आणि डाएटवर होत असल्याचे मला कळले. यावरूनच शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला @NiteshNRane