खाजगी कारच्या बिघाडामुळे पोल क्र.99 (वडाळा) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow AT Pole No.99 ( Wadala ) North Bound Due To Private Car Breakdown.
#MTPTrafficUpdate
कारच्या बिघाडामुळे सीबा जंक्शन (दिंडोशी) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At Ciba Junction (Dindoshi) North Bound Due To Car Breakdown.
#MTPTrafficUpdate