@jordanshaikh4 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/6jfCHu7E6g
Your MARG registration number : 184544
@paper64561@mybmc@RailMinIndia We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/6jfCHu7E6g
Your MARG registration number : 182475
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी लसीकरण दिनानिमित्त पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे.
🔷त्यानंतर, दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
🔷सर्व पालक आणि बालकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.💧💧
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷As per Solid Waste Management Rules, 2026, it is mandatory for all waste generators to segregate waste into four streams. Bulk Waste Generators are also required to scientifically manage the waste generated by them.🗑️🚮
🔷The Hon’ble Supreme Court, vide its order dated 5 May 2026 in Civil Appeal No. 6174 of 2023, and the Hon’ble Bombay High Court, vide its order dated 3 November 2026 in Writ Petition No. 790 of 2018, have also mandated its compliance.
#mybmcupdates
@mybmcSWM
🔷घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या तरतुदींनुसार, सर्व कचरा निर्माणकर्त्यांनी कचऱ्याचे ४ स्वतंत्र प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे अनिवार्य आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी (BWG) त्यांच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे.🗑️🚮
🔷माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन २०२३ मधील दिवाणी अपील क्र. ६१७४ प्रकरणी दिनांक ५ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच सन २०१८ मधील रिट याचिका क्र. ७९० प्रकरणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
#mybmcupdates
@mybmcSWM
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading!
🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books.
🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m.
🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge.
#MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia #ReadIndia #BookLovers #Literature #MumbaiReads
@nbt_india
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
#MumbaiBookFestival2026#MumbaiBookFestival #NationalBookTrust #Mumbai #BookFestival #NBTIndia
@nbt_india
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा 'मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६' दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
#MumbaiBookFestival@nbt_india
📚Mumbai Book Festival – 2026: Promoting the Culture of Reading!
🔷The Mumbai Book Festival – 2026 is being organised to promote the culture of reading and provide an enriching experience of knowledge, ideas and the world of literature through books.
🗓️The festival will be held from 24th to 29th November 2026 at the University of Mumbai, Kalina Campus. The exhibition will remain open to the public daily from 11:00 a.m. to 10:00 p.m.
🔷In addition to the book exhibition, the festival will feature literary discussion sessions, special activities for children, cultural programmes and theme-based exhibitions, offering visitors an opportunity to explore and experience diverse aspects of literature and knowledge.
#MumbaiBookFestival
@nbt_india
📚वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६!
🔷पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि साहित्यविश्वाचा समृद्ध अनुभव देणारा मुंबई पुस्तक महोत्सव- २०२६ आयोजित करण्यात येत आहे.
🗓️ दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई विद्यापीठ, कलिना संकुल येथे सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
🔷या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासह साहित्यिक चर्चा सत्र, बालकांसाठी विशेष उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विषय विशेष प्रदर्शनांचा आनंद घेता येणार आहे.
#MumbaiBookFestival
@nbt_india
🔷 २२ नोव्हेंबर २०२६ – पल्स पोलिओ दिन! 💧
🔷 बी विभागातील विविध पोलिओ लसीकरण केंद्रांवर ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून लसीकरण करण्यात आले.
दोन थेंब पोलिओचे, संरक्षण आयुष्यभराचे! 💧🇮🇳
#PulsePolio#MyBMC
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी' विभागातील नरसी नाथा मार्ग मस्जिद बंदर येथे आरोग्य केंद्राच्या वतीने आज नागरिकांसाठी आभा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
#MyBmcUpdate
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी' विभागातील मस्जिद बंदर येथे आरोग्य केंद्राच्या वतीने आज नागरिकांसाठी आभा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
#MyBmcUpdate
@SayyedWarees@mybmc@mybmcit@mybmcInfra@mayor_mumbai@TawdeRitu We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/6jfCHu7E6g
Your MARG registration number : 174206
@MandviNagriMNS@MTPHereToHelp@PydhoniePS@AshwiniBhide आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 174264
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/6jfCHu7E6g येथे कृपया भेट द्यावी.
@citizenssvoice@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/6jfCHu7E6g
Your MARG registration number : 174354
@THasanfatta@mybmc We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/6jfCHu7E6g
Your MARG registration number : 174230