@NavnathBanBJP शिष्य गुरुला म्हणतो मला ध्येय सांगा मी बाण कुठे मारू... गुरू म्हणतो तु सोड फक्त... "उडता" घेणारे खुप आहेत जगात.
🙊🙈
रंग बदलू नंतर कंसात पुर्ण भाजप टाकायचे विसरलात आपण 🥲
वारंवार नोकरी, पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण, आणि ज्याची निवडणूक होती तोच आपल्या भाषणांचा गाभा ठेवून केलेल्या प्रचाराचे फलित म्हणजे @Harshada_Speaks यांचा विजय 🔥💪 लवकरच आपल्याला फील्ड वर काम करताना पाहू ही अपेक्षा.
#punegraduateconstituency#mlcpune
स्था.स्व संस्थांच्या निवडणुकांनंतर @Dr_Pratapsinhp यांच्या छोट्या स्थानिक पत्रकारांना दिलेल्या १०-१२ मुलाखती पाहिल्या होत्या तेव्हाच प्रश्न पडलेला आजवर धाराशिवचा हा संयमी व अभ्यासु नेता का पटलावर नव्हता.विजय पराजय होईल लढाई महत्त्वाची 🙏
शुभेच्छा आपल्याला.
#MLCElection2026
@hanmantmohite एकनाथ शिंदे सावध होऊन लोणचं घालायचं का? जनता जागरूक करा आम्ही जास्तीत जास्त १५-२० जनांपर्यंत हा विकृत नॅरेटीव्ह पोहोचवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त जनांपर्यंत गेले पाहिजे. यांना हिंदूची काळजी नाही मुद्दे हवे फक्त.
#जरांगे_पाटील#audioclip
@anurag_firoda Actually Ppl don't have issue with EV vs Petrol... Everyone inside Loves Petrol but Issue is You Kept Wrong Data on Table 😂 it seems like 7.8% GDP Growth