राजकारणाचा स्वार्थ साधण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांवर चुकीच्या टीका करणाऱ्या मंडलिकानी तात्काळ माफी मागावी अन्यथा परिणाम खूप वाईट होतील लायकी नसणाऱ्यांनी मराठ्यांच्या अस्मितेशी खेळू नये
जय जिजाऊ
मराठा समाजाने एखादी मागणी लावून धरली व ते यशस्वी होत असताना काही समाजा��्या व समाजकंटकांचे पोटात पोटसुळ का उठत असेल
त्यांनी त्यांची मागणी सरकार दरबारी मागावी पण मराठा समाजाचे आंदोलन चालू असताना जाणीवपूर्वक स्टंट करणे हे चुकीचे आहे...?
जनतेचा जनसागर
स्वराज्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमीत्त हदगाव येथे श्री.ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तनाला आलोट गर्दीत भव्य दिव्य किर्तन सोहळा संपन्न....
आयोजक :
माधवराव पाटील देवसरकर
धन्यवाद सर्व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील बंधू आणि भगिनींचे🙏🙏
स्वराज्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमीत्त हदगाव येथे श्री.ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तनाला आलोट गर्दीत भव्य दिव्य किर्तन सोहळा संपन्न....
धन्यवाद सर्व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील बंधू आणि भगिनींचे🙏🙏
देशाच्या व सध्या राज्यातील राजकारणात जे काही घडत आहे ते सर्व स्वराज्याच्या दृष्टिकोनातून योग्य दिशेने जात आहे चला पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वराज्याला साथ देऊया
स्वराज्य पक्ष महाराष्ट्र
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी रोजी
सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल य��ची गांभीर्याने विद्यमान सरकारने नोंद घ्यावी
मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलीसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी.