जन्माने आपण समान आहोत- आपली राज्यघटना समानता प्रदान करते तरीही महिलांना
कामाच्या ठिकाणी भेदभाव & छळाचा सामना करावा लागतो- PoSH कायदा कामाची सुरक्षित
जागा सुनिश्चित करतो. अनेक कंपन्या त्याला समर्थन देतात- @kelphr ने त्यांना सम्मानित केले #Kelphrposhawards सहभाग व आनंद
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पीड़ित स्त्री साठी #OneStopCentre आहे जेथे पीड़ित स्त्रीला आपत्कालीन प्रतिसाद-बचाव सेवा, वैद्यकीय-कायदेशीर-psycho -social सेवा-तत्पुरत्या निवाराची सोय व मदती साठी @MHDWCD तत्पर
स्पेनच्या शिष्ट मंडळ मुंबई शहरच्या KEM Hospital वन स्टॉप सेंटरला भेट दिली
CTE & @MahComDWCD sign MoU to empower women & children through training & skilling @ForConsortium
by setting up Learning Centres at revenue divisions for training
#CTE चेन्नई संस्था सोबत विभागातील मुले व महिलांना प्रशिक्षण, कौशल्य विकास व रोजगार साठी करार @MPLodha@IdzesKundan