आदरांजली.
ज्येष्ठ गणितज्ञ मंगला नारळीकर यांचे काल पुणे येथे निधन झाले.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, विज्ञान-गणित शिक्षणात प्रयोग & महिलांच्या विज्ञान संशोधनातील सहभाग वाढण्याबद्दल त्यांचे योगदान लक्षात राहील.
#science#mathematics#education#MangalaNarlikar#मंगलानारळीकर
म्हणजे दोघांनीही प्रगतीला हातभार लावलेला असतो. दोघात कुणीही सरस-निरस नसतो, पण तरीही शास्त्रज्ञाचे बोट धरूनच तंत्रज्ञाची वाटचाल सुरु असते, म्हणून शास्त्रज्ञ हाच खरा मानवी प्रगतीचा मार्गदर्शक असतो.
#चांद्रयान ३ च्या उड्डाण आधी इस्रोचे तंत्रज्ञ तिरुपती मंदिरात आशिर्वादासाठी जाऊन आले त्यावरून वाद झाला.
शास्त्रज्ञ (वैज्ञानिक) आणि तंत्रज्ञ यातील फरक समजावून घेऊ या.
🧵 THREAD
वरील गुणधर्माद्वारे आईनस्टाईनला शास्त्रज्ञ म्हणतात तर अब्दुल कलामांना तंत्रज्ञ. बरेचदा शास्त्रज्ञामध्ये तंत्रज्ञ दडलेला असतो, तर तंत्रज्ञामध्ये शास्त्रज्ञ. ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाची एवढी सरमिसळ झालेली असते की, आपण बरेचदा तंत्रज्ञालाच शास्त्रज्ञ म्हणतो.
Shyam Meera Singh will soon come out with analysis and reports about murders of many rationalists in India.
We are eagerly waiting for the same.
Salute to his #courage and fearless work.
10) सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरा गुरु हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणारा, शंका घेण्यास वाव देणारा, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रोत्साहन देणारा, आत्मविश्वास जागवणारा असतो.
#Guru#GuruPurnima2023#गुरू
गुरू बाबत हे कायम लक्षात ठेवा.
1) जो गुरु स्वतःचा महिमा सांगून आपल्यालाच गुरु करण्याचा सल्ला देतो तो ढोंगी असतो.
2) जीवनातील प्रश्नांना कसे भिड़ायचे या बाबत काहीच मार्गदर्शन करीत नाही, मात्र मृत्युनंतरच्या पारलौकिक कल्याणाचा, मोक्षाचा दावा करतो तो गुरू पाखंडी असतो.
🧵🧵🧵
9) खरा गुरू हा विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नात्याने वागतो आणि त्यांना विवेकाने जगायचे कसे हे आचरणाने शिकवतो. विद्यार्थ्यांनी एकांगी विचाराने न जगता विवेकवादी व्हावे म्हणून कोणत्या प्रकारची विविध ग्रंथ वाचावेत याचे मार्गदर्शन करतो.