वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षा,मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, अपंग - १० वर्षे सूट
शुल्क : ५२४/- रुपये,मागासवर्गीय - ५२४/- रुपये
पूर्व परीक्षा दिनांक : १७ फेब्रुवारी २०१९
मुख्य परीक्षा दिनांक : १३, १४, व १५ जुलै १९
#megabharti
Official Site : https://t.co/vNMXrcJ2GE
महाराष्ट्र लोक��ेवा आयोगाकडून [Maharashtra Public Servicing Commission] राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध पदांच्या ३४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता. ०२) मराठी ज्ञान आवश्यक राहील.
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - गट-अ (Commissioner, Assistant Director) : १६ जागा
कोणत्या खात्यात किती जागा (अंदाजे) :
आरोग्य खाते (Arogya Vibhag) : १०,५६८ जागा
गृह खाते (Gruh Vibhag) : ७१११ जागा
ग्रामविकास खाते (Gram Vikas Vibhag) : ११००० जागा
कृषी खाते (Krushi Vibhag) : २५०० जागा
सार्वजनिक बांधकाम खाते (Sarvajanik Bandhkam Vibhag) : ८३३७ जागा