Period films मधून प्रसाद ओक ची "सुटका"
Lovey-dovey image मधून प्रार्थना बेहेरे ची "सुटका"
आणि
LOVE STORIES मधून
स्वप्नील जोशी ची "सुटका"
नवं काय ???
What next ???
अशा प्रश्नांमधून होणार आमच्या सगळ्यांची "सुटका"
"सुटका"
लेखक : हेमंत एदलाबादकर
दिग्दर्शक : प्रसाद ओक
It was once in a lifetime experience watching @83thefilm with the real-life and reel life players and the makers @kabirkhankk all together...
The film is a marvel... Set to break all records. @RanveerOfficial is soooo fantabulous as Kapil Dev. totally speechless.
(1/3)
दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस
महेश मांजरेकर दिग्दर्शित
दे धक्का २
तारीख ठरली!!!
१ जानेवारी २०२२
थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय
@manjrekarmahesh@MNSAmeyaKhopkar
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कामिका एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच सोळखांबी येथे आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩